रवींद्र चव्हाण ठरले भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; पक्ष संघटनात नव्या पर्वाची सुरुवात
मुंबई: राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले मंत्री रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अधिकृत निवड जाहीर झाली आहे. या निर्णयामुळे पक्ष संघटनात नव्या नेतृत्वाचे पर्व सुरु झाले असून…
ठाकरे बंधूंनी लिहिलं एकत्रित पत्र, मराठीसाठी नवा अध्याय
मुंबई : शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात उभ्या ठाकरे बंधूंना मोठा यश लाभलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित दोन्ही शासन आदेश मागे घेतल्याची घोषणा करताच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व…
ठाकरेंच्या दणक्यानंतर महायुती सरकारची माघार; त्रिभाषा धोरणाचा जीआर रद्द, CM फडणवीसांची मोठी घोषणा
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला सीएम देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. ठाकरे बंधूच्या दणक्यानंतर महायुती सरकारने माघार घेतली आहे. हिंदी सक्तीबाबत सर्वात मोठा निर्णय घेतला असून या…
आता दुचाकी वाहनांनाही NHAI वर भरावा लागणार टोल? काय आहे सत्य?
मुंबई : राष्ट्रीय महामार्गावर खासगी कारधारकांसाठी केंद्र सरकारने ‘फास्टॅग टोल पास’ योजना सुरू केली असून, सतत प्रवास करणाऱ्यांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. फास्टॅगच्या माध्यमातून टोल भरताना वेळेची वाचवणूक…
वीज ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय! महाराष्ट्रात वीजदरात लवकरच मोठी कपात
मुंबई ; महाराष्ट्रातील सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी एक सुखद बातमी पुढे आली आहे. महावितरणने सादर केलेल्या याचिकेवर राज्य वीज नियामक आयोगाने (MERC) दिलेल्या निर्णयानुसार, वीजदरात टप्प्याटप्प्याने तब्बल 26% कपात करण्यात येणार…
‘76 लाख’ मतदानावर कोर्टाचा शिक्का! प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का
मुंबई : २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान संपल्यानंतर अचानक ७६ लाख मतांची भर पडल्याच्या वादाला मुंबई उच्च न्यायालयाने पूर्णविराम दिला आहे. यावर दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळत, कोर्टाने आरोपांमध्ये…
‘पवारांना सोडून शिवसेनेत दाखल होणे ही माझी आयुष्यातील सर्वांत मोठी चूक होती,’ भास्कर जाधवांनी व्यक्त केली खंत
मुंबई : राजकारणातून निवृत्ती घ्यावी असे मनात सातत्याने येते आहे. वय सत्तरीच्या उंबरठ्यावर असून, विरोधी पक्षनेतेपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सत्ताधारी पक्षाच्या भीतीमुळे ते शक्य झाले नाही, अशी खंत…
लाचलुचपत विभागाची सिडकोत कारवाई: युनियन अध्यक्ष नरेंद्र हिरे यांना रंगेहाथ अटक
नवी मुंबई : सिडकोमध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नरेंद्र हिरे यांना लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शुक्रवारी रात्री रंगेहाथ अटक केली.…
‘मी आणि माझा बबड्या…’, एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यानंतर मनसेने डिवचले, एका वाक्यात विषय संपवला!
मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिना निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा मुंबईत गुरुवारी पार पडला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आपल्या मेळाव्यातून जहरी टीका केली. एकनाथ शिंदेंनी…
उद्धव ठाकरेंची वर्धापन दिनी मोठी घोषणा, राज ठाकरेंसोबत युतीसाठी पुढचं पाऊल
मुंबई : राज्यातून ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण तो संपणार नाही. ठाकरेंना संपवायला निघालेल्यांचा नामोनिशाणही ठेवणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. कम ऑन किल मी……