• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार, अदिती तटकरे यांची माहिती

आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार, अदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : लाडकी बहिण योजनेंतर्गत आजपासून एप्रिल महिन्याचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. अशी माहिती महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण”…

चंपकमुळे बीसीआयच्या अडचणीत वाढ,न्यायलयाकडून नोटीस, काय आहे प्रकरण घ्या जाणून

मुंबई : आयपीएल 2025 चा सीझन आता निर्णयाक टप्पात आला आहे. या सीझनमध्ये अनेक युवा खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट आणि आक्रमक खेळीने किक्रेटप्रेमींची मने जिंकली आहेत. यामध्ये राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू…

‘शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवा’; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

मुंबई : यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु होण्याआधी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणं अनिवार्य केल्याचे निर्देश राज्यातील सर्व शाळांना दिले जातील, अशी हमी राज्य सरकरानं बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. 16 जूनला…

महायुती सरकारचे 100 दिवसांचे रिपोर्ट कार्ड जाहीर; ‘या’ पाच मंत्र्यांनी बाजी मारली

मुंबई : महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर 100 दिवसांतील कामगिरीचे रिपोर्ट कार्ड आज महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे 48 विभागांच्या कामगिरीचे गुण आणि टॉप…

ठाकरेंना मोठा धक्का! एकनाथ शिंदेना शिवीगाळ करणारा नेताच शिंदे सोबत

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलटफेर होताना दिसत असून कोण कधी कुठल्या पक्षात प्रवेश करेल, याचा अंदाज बांधणं कठीण झालं आहे. शिवसेनेकडून मुंबईचं महापौरपद भूषवलेले, फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी…

काश्मीरातील पाच दहशतवाद्यांची घरं ब्लास्ट करुन उद्ध्वस्त केली, पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आक्रमक

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने काश्मीरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत कठोर धोरण अवलंबल्याचं दिसून येतंय. आधी दोन दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केल्यानंतर आता आणखी तीन दहशतवाद्यांची (Pahalgam Terrorist) घरं भारताने जमीनदोस्त…

महाराष्ट्रात अल्पकालीन व्हिसावर राहणाऱ्या ५५ ​​पाकिस्तानी नागरिकांना २७ एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे आदेश

वृत्तसंस्थामुंबई: महाराष्ट्रात अल्पकालीन व्हिसावर राहणाऱ्या ५५ ​​पाकिस्तानी नागरिकांना केंद्र सरकारने २७ एप्रिल या अंतिम मुदतीपर्यंत देश सोडण्यास सांगितले आहे, अशी माहिती राज्य गृह विभागाच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली. या आठवड्याच्या…

मत्स्य व्यवसायाला ‘कृषीचा दर्जा’! मच्छीमारांना काय सुविधा मिळणार? वाचा सविस्तर…

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यामध्ये सरकारच्या 100 दिवसांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच त्यात महत्वाचे निर्णय देखील घेण्यात आले. त्यातच घेण्यात…

लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती!

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता केव्हा येणार याकडे सर्व पात्र महिलांचे लक्ष लागलेले आहे. या योजनेचे पैसे खात्यात जमा झालेत की नाही…

…तोपर्यंत युतीबद्दल काहीच बोलू नका! राज ठाकरेंकडून मनसेच्या नेत्यांना सूचना

मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरेंनी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना सोबत येण्यासाठी साद घातली. उद्धव यांनी अवघ्या काही तासांत सकारात्मक विधान करत त्यांना प्रतिसाद दिला. त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा…

error: Content is protected !!