• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • ‘कुणाल कामरा मुंबईत आल्यावर जरूर स्वागत करणार’, संजय शिरसाट यांचा इशारा

‘कुणाल कामरा मुंबईत आल्यावर जरूर स्वागत करणार’, संजय शिरसाट यांचा इशारा

मुंबई : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केलं होतं. यावरून कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला…

मुख्यमंत्र्यांचा इशारा, मनसेचे आंदोलन तूर्तास स्थगित; राज ठाकरेंचे आंदोलक कार्यकर्त्यांना आदेश

मुंबई : मराठीच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मागील काही दिवसांपासून आक्रमक झाले होते. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना बँकांमध्ये जाऊन तेथील कामकाज मराठी भाषेत होत आहे की नाही…

अंबरनाथमध्ये मोठं रॅकेट! कलिंगड विक्रीच्या आड लहान बाळांच्या विक्रीचा गोरखधंदा

ठाणे : अंबरनाथमध्ये कलिंगड विक्रीच्या नावाखाली सुरू असलेल्या लहान बाळांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वनविभागाच्या सतर्कतेमुळे या गोरखधंद्याचा पर्दाफाश झाला असून, आरोपीला अटक करण्यात आली…

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन, 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : ज्येष्ठ भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे शुक्रवारी (4 एप्रिल) सकाळी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे.…

ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर, दीपक केसरकरांनी केला मोठा गौप्यस्फोट

मुंबई : जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत शिवसेनामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. शिंदे यांच्या या निर्णयामुळे तेव्हा राज्यात अस्तित्वात असणारी महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने…

वक्फ बोर्डच्या महाराष्ट्रात तब्बल ‘इतक्या’ मालमत्ता; आकडा ऐकून व्हाल अवाक!

मुंबई : महाराष्ट्रात सध्या वक्फ बोर्डच्या तब्बल 23566 मालमत्ता आहेत. त्यात एकट्या मराठवाड्यात मालमत्तेच्या 60% पेक्षा जास्त भागावर अतिक्रमण झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे याबाबत बोर्डाने 42 आदेश पारित…

देशभरात ‘गुगल पे’ आणि UPI पेमेंट सेवा बंद; सेवा खंडित झाल्याने लोक त्रस्त!

मुंबई : देशभरात युपीआय सेवा आणि गुगल पे सेवा बंद झाली आहे. अनेक ग्राहकांना या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने ग्राहक देखील त्रस्त झाले आहेत. असाच प्रकार दोन दिवसांपूर्वीच देखील…

मुख्यमंत्री फडणवीसांना मिशा फुटल्या नव्हत्या त्यावेळी आम्ही हिंदुत्वाच्या मिशांना पीळ देत फिरत होतो, खासदार संजय राऊतांचा घणाघात

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व आणि शिवसेना शिकवू नये. भारतीय जनता पक्षाला आणि देवेंद्र फडणवीस यांना मिशा फुटला नव्हत्या, तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशीला…

बाळासाहेबांचे विचार राखणार की…; फडणवीसांचं ठाकरेंना थेट आव्हान

मुंबई: मोदी सरकार आज वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मांडणार आहे. हे विधेयक लोकसभेत मंजूर करुन घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. संसदेच्या संयुक्त समितीच्या अहवालानंतर सुधारणा करण्यात आलेल्या विधेयकावर उद्या लोकसभेत चर्चा…

जिल्हा बँकांकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून

मुंबई : राज्यातील काही जिल्हा बँकांकडे कोट्यवधी रुपयांची रक्कम आहे. परंतु या रक्कमेचे मूल्य शून्य रुपये आहे. बँकेच्या हिशेबी ही रक्कम शिल्लक असली तरी आठ वर्षांपासून त्यांचा निर्णय लागत नाही.…

error: Content is protected !!