• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • आई, काका….कावळा मारतो हाका! पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी

आई, काका….कावळा मारतो हाका! पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी

मुंबई : तुम्ही पोपट बोलताना पाहिलं असेल पण कधी माणसाप्रमाणं बोलणारा कावळा कधी पाहिला आहे का? कावळा बोलतो यावर तुमचा देखील विश्वास बसत नाही ना? पण हे सत्य आहे. काळ्या…

कुणाल कामराला मोठा दिलासा, 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व अंतरिम जामीन

मुंबई : कॉमेडियन कुणाल कामरा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणे केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पण कुणाल इथेच थांबला नाही. त्याने हा वाद सुरु असताना ‘हम होंगे कंगाल…’…

‘बटेंगे तो कटेंगे’ चा नारा देणारे आता ‘सौगात’ वाटणार, उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्त्र

मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून रमजान ईदानिमित्त 35 ते 36 लाख मुस्लिम कुटुंबियांना ‘सौगात ए मोदी’ योजनेअंतर्गत भेटवस्तू वाटप करणार आहे. भाजपकडून ही योजना जाहीर होताच काँग्रेससह विरोधक पंतप्रधान नरेंद्र…

वाहनचालकांना मोठा दिलासा, HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी मुदतवाढ

मुंबई : उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट) अर्थात एचएसआरपीला मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी घेतला. आतापर्यंत अतिशय थोड्याच वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवून झाली…

दिशा सालियन प्रकरणात घेरलेल्या आदित्य ठाकरेंसाठी महायुतीचे तीन नेते मैदानात?; प्रतिक्रियांमुळे भुवया उंचावल्या

मुंबई : तब्बल अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहे. या प्रकरणावरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी देखील…

अधिवेशनाची ‘दिशा’ बदलण्याचा प्रयत्न?

विशेष प्रतिनिधीदिशा सालियन आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापवले आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक असलेल्या दिशाच्या मृत्यूची चौकशी नव्याने करण्याची मागणी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात…

माझ्या लेकीची हत्या झालीय, आदित्य ठाकरेंची चौकशी व्हावी; दिशाच्या वडिलांचे खळबळजनक आरोप

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आई, वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत दिशाच्या मृत्यूची नव्यानं चौकशी करण्याची मागणी केली आहे. आमची लेक आत्महत्या करु शकत…

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरचा प्रवास महागणार

1 एप्रिलपासून एक्स्प्रेस-वेवरील टोलची किंमत वाढणार! मुंबई : पुणे-मुंबई महामार्गावर नियमितपणे प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. येत्या 1 एप्रिलपासून मुंबई-पुणे महामार्गावरील टोल महागणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे…

औरंगजेबची कबर हटवण्याबाबत उद्धव ठाकरेंचे मोठं विधान; देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले…

मुंबई : शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू आणि क्रूर शासक मुलघ बादशाह औरंगजेब याच्या कबरीवरुन महाराष्ट्रात राजकारण पेटले आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या आंदोलनावरून नागपुरात दोन गटांत तणाव निर्माण झाला होता.…

मुंबईत सर्वात मोठं डिजिटल अरेस्ट स्कॅम! 86 वर्षीय महिलेची 20 कोटींची फसवणूक

मुंबई : मुंबईतील एक 86 वर्षीय महिला डिजिटल अरेस्टची बळी ठरली. फसवणूक करणाऱ्यांनी महिलेच्या आधार कार्डचा गैरवापर केला. तिची 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केल्याची माहिती मिळतेय. यासंदर्भात महिलेने गुन्हेगारांविरुद्ध…

error: Content is protected !!