शिंदे गटाच्या आमदारांना गाफील ठेवून रायगड डीपीडीसीची बैठक, अजितदादांसोबत अदिती तटकरेंची हजेरी
पुणे: राज्यातील नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यावरून महायुतीत धुसफूस असल्याची चर्चा होती. अशातच शिवसेनेच्या आमदारांशिवाय रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडल्याची माहिती समोर…
सीएसएमटी – कल्याण लोकल ट्रेनच्या महिला डब्यात मोबाईलचा स्फोट; प्रवाशांमध्ये गोंधळ
मुंबई : मोबाईल हा प्रत्येकासाठी जीवनावश्यक वस्तू झालाय. पण हाच मोबाईल फोन सध्या धोकादायक बनला आहे. मोबाईलचा स्फोट होण्याचे प्रकार वारंवार घडू लागलेत. मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मोबाईलचा…
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली! उद्धव ठाकरेंच्या जवळचे 3 बडे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
मुंबई : राज्यात महायुतीचं स्पष्ट बहुतमाने सरकार आल्यानंतरही महायुतीमध्ये तीन पक्षातील अंतर्गत नाराजी सातत्याने समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिनी नागपूरला असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मनसे अध्यक्ष…
बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं, राहुल सोलापूरकरांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य Video व्हायरल
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकरवर राज्यभरातून टीकेची झोड उठली. त्यातच आता राहुल सोलापूरकरांच्या जुन्या विधानामुळे आता वाद निर्माण झाला आहे. राहुल सोलापूरकर यांनी भारतरत्न…
उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?, संजय राऊत यांनी दिले संकेत
मुंबई : शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील आपच्या पराभवानंतर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत रहायचे नाही यावर आता पक्षाच्या इतर नेत्यांशी बोलून एकत्र…
मुख्यमंत्री नव्हे तर उपमुख्यमंत्रिपदाची होती ऑफर, फडणवीसांचे गौप्यस्फोट
मुंबई : 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपमध्ये नक्की काय ठरलं होतं? अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला ठरला होता का? याचं गूढ अजूनही कायम आहे. कारण ठाकरे गटाच्या…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : सर्वात मोठी कारवाई, 5 लाख महिलांची नावं वगळली!
मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठी कारवाई करत तब्बल ५ लाख महिलांची नावे वगळली आहेत. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी…
शिंदेंना धक्का! एसटी महामंडळाची सूत्रे अतिरिक्त मुख्य सचिवांकडे
मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं. मात्र राज्य सरकारमध्ये महायुतीतील तिन्ही पक्षांत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळेच कधी एकनाथ शिंदे तर कधी अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या येत असतात.…
क्रिकेटचा ‘आवाज’ हरपला! द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन
मुंबई : क्रिकेट विश्वातून एक दुःखद बातमी समोर येतेय. प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक आणि प्रसिद्ध लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचं गुरुवारी दीर्घ आजारानं निधन झालंय. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास…
कौटुंबिक हिंसाचारप्रकरणात धनंजय मुंडेंना धक्का; करूणा शर्मांना द्यावी लागणार दोन लाख पोटगी
मुंबई : घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. करूण शर्मा यांनी केलेले आरोप कोर्टाने मान्य केलेत. त्यासोसबतच न्यायालयाने करूणा मुंडे…
