• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • पत्नीनं मुलगा आणि मित्राच्या मदतीनं काढला नवऱ्याचा काटा; भांडणाला कंटाळून खून केल्याची दिली कबूली

पत्नीनं मुलगा आणि मित्राच्या मदतीनं काढला नवऱ्याचा काटा; भांडणाला कंटाळून खून केल्याची दिली कबूली

नवी मुंबईतील उलवे नोडमधील घटना नवी मुंबई : सततच्या भांडणाला कंटाळून पत्नीनं पतीचा आपला मुलगा आणि मित्राच्या मदतीनं खून केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील उलवे परिसरात घडला आहे. पतीच्या खून…

शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता..! महाराष्ट्रात मोठ्या उलथापालथीचे संकेत

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे उदयास येत असल्याने राज्यात मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष…

“हिंमत असेल तर नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा”, बच्चू कडू यांचं मोठं विधान

मुंबई : दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. तीन दिवस झालेल्या या संमेलनाला महाराष्ट्रासह दिल्लीत राहणाऱ्या मराठी माणसांनी मोठा प्रतिसाद दिला. पण या साहित्य संमेलनात…

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची; ‘स्कूल बसेस’ साठी लागू होणार नियमावली : प्रताप सरनाईक

मुंबई : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कूल बसेस साठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे. पुढील एक महिन्यांमध्ये या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या…

चाकरमान्यांसाठी खुशखबर! होळीनिमित्त मध्य रेल्वेच्या 28 स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई : शिमग्याला कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी प्रत्येक चाकरमानी डिसेंबरपासूनच ट्रेन तसेच बसच्या तिकीट बूक करण्याच्या धावपळीला लागतो. होळीदरम्यानच्या सर्व नियमित गाड्या रिग्रेट झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळेनासे…

महायुतीत शीतयुद्ध! सुनील तटकरे यांचा शिवसेना नेत्यावर गंभीर आरोप

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील शीतयुद्ध आणखी पेटलं आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सुनील तटकरे यांनी शिवसेना नेत्यावर गंभीर आरोप केला आहे. झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांच्या सोबतच्या टू द…

मनसे फोडायचा विचारही करु नका…राज ठाकरेंनी उदय सामंत यांना सुनावलं

‘ऑपरेशन टायगर’च्या निशाण्यावर राज ठाकरे यांची मनसे आल्याची माहिती मुंबई : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी सकाळीच भेट घेतली. या भेटीत…

“सुशांतसिंह राजपुतचा आत्मा आमच्याकडे येतोय, कुणीतरी त्याच्यावर..”, डॉक्टरच्या दाव्याने खळबळ!

मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूला पाच वर्षे पूर्ण होत आली आहेत. 14 जून 2020 रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या मुंबईतील घरात आढळला होता. गळफास घेत…

योजनेच्या निकषात कोणताही बदल नाही; लाडक्या बहि‍णींना भेटून आदिती तटकरे यांची महत्वाची घोषणा

मुंबई : लाडकी बहिण योजने संदर्भात राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. लाडकी बहिण योजना यशस्वीपणे राबविण्यात येत असून या योजनेच्या निकषात आम्ही…

आमदार निधीला २५ टक्के कात्री लागणार?

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता! मिलिंद मानेमुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरु होत आहे. १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. राज्यातील ठेकेदारांची जवळपास एक…

error: Content is protected !!