मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाहने सुरक्षेच्या कचाट्यात!
मिलिंद मानेमुंबई : मंत्रालयात शासकीय कामासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नागरिकांना मंत्रालयात सरसकट प्रवेशावर निर्बंध घालून ज्याप्रमाणे बदल केला आहे त्याच धर्तीवर मंत्रालयात काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या वाहनांच्या…
बिगूल वाजलं! राज्यातील 2,359 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, पहा निवडणुकीचा कार्यक्रम नेमका कसा असेल?
मुंबई : देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर लगेच काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकांआधी आणखी एक महत्त्वाची निवडणूक पार पडणार आहे. राज्य निवडणूक…
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर, 2,359 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर
मुंबई : राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तारीख जाहीर झालीय. 5 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. याचबरोबर 2 हजार 950 सदस्यपदांसाठी पोटनिवडणूक तर 130…
पुन्हा असं घडलं तर गालावर वळ उठतील; मराठी महिलेला घर नाकारल्याच्या घटनेवर राज ठाकरेंचा संताप
मुंबई : मुंबईतील मुलुंड येथील एका सोसायटीत मराठी महिलेला ऑफिससाठी जागा देण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला होता. सोशल मीडियातून ही घटना समोर आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी सदर परिसरात जात सोसायटीच्या…
ईद-ए-मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
मिलिंद मानेमुंबई : अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी (दि. २८) होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे…
100, 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर होणार बाद
मुंबई : प्रतिज्ञापत्र, खरेदी-विक्री करार यासारख्या कायदेशीर गोष्टींसाठी वापरला जाणारे 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर आता व्यवहारातून बाद होणार आहेत. त्याऐवजी तेवढ्याच किमतीचे स्टॅम्प पेपर राष्ट्रीय बँकेतून फ्रॅकिंग करून…
मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचं दर्शन घेऊन वर्षा बंगल्यावरुन बाहेर पडताना मंत्रीपदाविषयी भरत गोगावलेंचं सूचक वक्तव्य
मुंबई: राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने नाराज असलेले आमदार भरत गोगावले यांनी मंगळवारी पुन्हा एकदा मंत्रिपदाबाबत इच्छा व्यक्त केली. बाप्पाला कळतेय भरतशेठला मंत्री करण्याविषयी. त्यामुळे ते तर लवकरच होईल, असे…
३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सजावटीसाठी खर्च केलेले सहा कोटी देण्यास पर्यटन विभागाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ?
सोहळ्यासाठी आलेले मंत्री ,आमदार, खासदार चमकले…काम करणारे ठेकेदार मात्र लटकले! मिलिंद मानेमुंबई : शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर तिथीप्रमाणे २ जून व तारखेप्रमाणे ६ जून रोजी साजरा झालेल्या ३५०व्या…
भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे वक्तव्य हा भाजपाचा लोकसभा निवडणुकीचा लेखी स्वरूपातील अजेंडा!
मिलिंद मानेमुंबई : सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा विरोधात बातम्या न येण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना चहा व जेवणासाठी धाब्यावर न्या असे केलेले वक्तव्य…
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण : आजच्या सुनावणीतले 4 महत्त्वाचे मुद्दे
वृत्तसंस्थाशिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर महाराष्ट्राच्या विधानसभेत आजपासून (25 सप्टेंबर) सुनावणीला सुरुवात झाली. आज विधानसभा अध्यक्षांसमोर शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपला युक्तिवाद सादर केला. सुप्रीम कोर्टानं…
