• Fri. Mar 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • ठाणे शहरातील शाळांमधूनही निरंजन डावखरे यांना प्रतिसाद

ठाणे शहरातील शाळांमधूनही निरंजन डावखरे यांना प्रतिसाद

प्रतिनिधीठाणे : ठाणे शहरातील पदवीधर तरुण-तरुणींबरोबरच विविध शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून आमदार निरंजन डावखरे यांना प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १२ वर्षांत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच विविध कार्याला नागरिकांकडून पसंती…

अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली, अमोल मिटकरींचा शिंदे गटाच्या रामदास कदमांवर पलटवार

मुंबई: शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात रामदास कदम यांनी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभावचे खापर अजित पवार गटावर फोडण्याचा प्रयत्न केला होता. अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चालले असते, असे…

सकाळी 9 वाजण्यापूर्वी सुरु होणाऱ्या शाळांना होणार शिक्षा? शिक्षण विभागाने उचलली कठोर पावलं

वृत्तसंस्थामुंबई : लहान मुलांची झोप पूर्ण होण्यासाठी महाराष्ट्रातील शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. राज्यातील शाळा सुरू होण्याची वेळ ही सातवरुन नऊ करण्यात आली आहे. सर्व माध्यमांच्या तसंच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी…

नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले? निवडणूक आयोगाला नोटीस

प्रतिनिधीमुंबई : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण तातू राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर ५ वर्ष…

शिक्षकांसह सर्व स्तरातील संघटनांचा आमदार निरंजन डावखरे यांना पाठिंबा

प्रतिनिधीठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदार निरंजन वसंत डावखरे यांना कोकणातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबरच विविध स्तरांतील संघटना व समाजघटकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. कोकणातील सुविधांबरोबरच पदवीधर-स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी आमदार…

देवेंद्र फडणवीसच उपमुख्यमंत्री राहणार, राज्यात भाजपमध्ये कोणताही बदल नाही

मुंबई : देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहणार आहेत. त्यांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीमध्ये बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं समोर आलेय. राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जोरदार फटका बसला होता, ही जबाबदारी स्वीकारुन देवेंद्र…

विधान परिषदेच्या 11 जागांवर कोणाची वर्णी लागणार?

मिलिंद मानेमुंबई : राज्याचे सर्वोच्च सभागृह असणाऱ्या विधान परिषदेत सदस्य म्हणून निवडून जाण्यासाठी अनेकजण इच्छुक असतात. मात्र, जुलै महिन्यात 11 जागा रिक्त होत असून राज्यातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या…

ऑनलाइन गंडा घालणारी आंतरराज्य टोळी गजाआड

२५ बनावट वेबसाइट्सद्वारे २१ लाख ७१ हजार ७२९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक प्रतिनिधीनवी मुंबई : EMC सायबर सेल पनवेल विभागातर्फे शेअर मार्केटमध्ये चांगल्या व अधिकच्या परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या…

२७ जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

२८ जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प मिलिंद मानेमुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, दि. २७ जून ते शुक्रवार, दि. १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प…

शाळेच्या आवारातील पानटपऱ्यांवर कारवाई करा; राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची मागणी

वृत्तसंस्थामुंबई : मुंबईसह राज्यातील शाळा लवकर सुरू होत आहेत. शाळेच्या परिसरातील १०० मीटर अंतरावर असणाऱ्या पानटपऱ्यांवर बंदी आहे. परंतु, राज्यात शाळेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सर्रासपणे केली जाते. त्यामुळे शाळकरी…

error: Content is protected !!