मराठा समाज लाठीमार प्रकरणावरून राजकीय बळी शिंदे की फडणवीसांचा?
मिलिंद मानेमुंबई : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यावरून उपोषणाला बसलेल्या मराठा समाजातील लोकांवर झालेल्या पोलिसी लाठीमारानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली…
ठाकरेंच्या शिलेदाराचं टोकाचं पाऊल…माजी नगरसेवक सुधीर मोरे यांची आत्महत्या
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी आत्महत्या केली. घाटकोपर आणि विद्याविहार रेल्वेस्थानकादरम्यान ट्रेनखाली उडी घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्यांच्या…
एक्स्प्रेस गाड्यांना ८ स्थानकांवर नव्याने थांबे; रोहा, पनवेल स्थानकात थांबणार ‘या’ गाड्या
मुंबई : मध्य रेल्वेने पुढील सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर कर्जत, लोणावळा, भिगवण, रोहा, पनवेल, संगमेश्वर रोड, सातारा आणि मसूर या आठ स्थानकांवर काही एक्स्प्रेस गाड्यांना थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे.…
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन; वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई: मराठी आणि हिंंदी मनोरंजन विश्वात आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले. त्या ८१ व्या वर्षांच्या होत्या. सीमा देव यांनी मराठी आणि हिंदी सिनेमात…
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली समुद्र किनाऱ्यावरील आढळलेल्या अमली पदार्थांच्या पाकिटामुळे रायगडसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील तटरक्षक दल सज्ज?
मिलिंद मानेमुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात सापडलेल्या अमली पदार्थांच्या पाकिटामुळे रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यातील तटरक्षक दल, सागरी पोलीस दल सज्ज झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सात वेगवेगळ्या किनाऱ्यावरून सीमा…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरुन राज्यपालांना मविआची १२ आमदारांची यादी परत पाठवली, राज्य सरकारची हायकोर्टात कबुली
मुंबई : महाविकस आघाडी काळातील विधान परिषदेच्या १२ आमदार नियुक्ती प्रकरणात महत्वाची बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही यादी परत पाठवली…
राज्यातील तलाठ्यांना आता ग्रामपंचायतीला द्यावे लागणार त्यांच्या उपस्थितीचे वेळापत्रक
मुंबई: गावातील जमीनींचा आणि पिकांचा हिशेब ठेवणाऱ्या तलाठ्याला आता त्याच्या उपस्थितीचे वेळापत्रक ग्रामपंचायतीला देऊन कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तलाठी सज्जाच्या ठिकाणी उपस्थित रहात नसल्याच्या वारंवार तक्रारी…
कळवा रुग्णालयात पुन्हा दोन मृत्यू; आकडा २९वर
ठाणे: छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्ण दगावण्याच्या घटना सुरूच आहेत. गेल्या आठवड्यात २३, तर सोमवारी ४ रुग्ण दगावल्यानंतर मंगळवारी आणखी दोघांची भर पडली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती…
शिंदे गटातील १२ आमदारांचा उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्लॅन फसला, मातोश्रीवर फोन पण…
मुंबई: सध्या राज्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सुरु असलेल्या गाठीभेटींची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र, या सगळ्या गदारोळात शिवसेना पक्षात काही गुप्त हालचाली सुरु असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री…
शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत खासदार आमदारांसह पक्षाचे लोकप्रतिनिधी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेण्याची शक्यता!
मिलिंद मानेमुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उद्यापासून लोकसभा निवडणुकीच्या जागांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत खासदार आमदार यांच्यासह जिल्हाप्रमुख ,शहर प्रमुख, तालुकाप्रमुख, माजी खासदार, माजी आमदार, शहरप्रमुख विधानसभा…
