राज्य सरकारचा अत्यंत मोठा निर्णय! मुंबईत येणाऱ्या वाहनांना टोलमाफी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर कार आणि एसयूव्ही वाहनांना संपूर्ण टोल माफी…
महाविकास आघाडीकडून ‘गद्दारांचा पंचनामा’ प्रसिद्ध
गुजरातधार्जिणे सरकार हद्दपार करून महाराष्ट्र वाचवणे हेच मविआचे लक्ष्य -नाना पटोले राज्याची प्रशासन व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या महायुतीच्या हातून महाराष्ट्र वाचवणे गरजेचे -शरद पवार छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र…
मोठी बातमी! बाबा सिद्दीकींची गोळी झाडून हत्या
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. बाबा सिद्दीकी यांना 15 दिवसापूर्वी जीवे मारण्याची…
महायुतीला ९ आकडा लकी ठरणार का?
विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप ठरले भाजपा १२६, शिंदे गट ९०, राष्ट्रवादी अजित पवार ७२ मिलिंद मानेमुंबई : सन २०२४च्या विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सर्वच राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर लढली जात असताना…
राज्य सरकारचा धडाका..! मदरसा शिक्षकांच्या मानधनात वाढ, मंत्रिमंडळ बैठकीत ८० निर्णयांना मंजुरी
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता असून त्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा धडाका लावण्यात आला. महायुती सरकारची ही बैठक शेवटचीच ठरू शकते. आजच्या कॅबिनेट बैठकीत तब्बल…
गर्भवती पोलीस अधिकाऱ्यांना साडी नेसून ड्युटी करण्याची परवानगी; राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : राज्य सरकारने महिला पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. गरोदर काळात महिला पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना साडी नेण्यास सरकारने परवानगी दिली आहे. या बाबतचा आदेश सरकारने…
भारतीय उद्योगविश्वातील रत्न हरपलं! ‘पद्मविभूषण’ रतन टाटा यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात…
दिवा-कोपर दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईची लोकलसेवा कोलमडली! चाकरमान्यांची कोंडी
मुंबई : मध्य रेल्वेची ओव्हर हेड वायर तुटल्याने या मार्गावरची लोकल सेवा कोलमडली आहे. या मार्गावरच्या स्लो आणि फास्ट लोकल ठप्प झाल्याने सकाळी सकाळी ऑफिसला जाण्याच्या गडबडीत असणाऱ्या प्रवाशांची मोठी…
लाडकी बहीण योजना : खुशखबर! 10 ऑक्टोबर नाही; ‘या’ तारखेला जमा होणार चौथा आणि पाचवा हप्ता
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा झाले आहेत. परंतु, लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हफ्त्याची अनेक महिलांना…
तरुणाच्या अवयव प्रत्यारोपणासाठी आर्थिक मदतीचे आवाहन
रवींद्र मालुसरेमुंबई : पोलादपूर तालुक्यातील देवळे गावातील मुंबई निवासी सखाराम एकनाथ केसरकर हे गेल्या दोन वर्षापासून लिव्हरचे आजाराने ग्रस्त आहेत. सध्या ते जसलोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. दोन वर्षापासून घरातील सर्व…
