अबब! पुण्यात १३८ कोटींच्या सोन्यानं भरलेला टेम्पो सापडला, तर हिंगोलीतून १ कोटींची रोकड जप्त
पुणे : राज्यात निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून अनेक उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जात आहेत. यामुळे दिवाळीच्या आधीच राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात…
‘रात्रीस खेळ चाले…’ ‘निर्मात्याची मागणी तसा नायिकेचा पुरवठा..!’ रुपाली ठोंबरेंच्या फेसबुक पोस्टने खळबळ
पुणे : अजित पवार यांच्या पक्षातील रुपाली विरुद्ध रुपाली वाद टोकाला पोहोचला आहे. पक्षामध्ये एक नेते एक पद द्यायला हवे असे असताना रुपाली चाकणकरांना इतकी पदे देऊन का ठेवली आहेत?…
आजच आचारसंहिता लागू होणार! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा, दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगूल आज वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्यातील आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर…
भाजपला पुण्यात सर्वात मोठा धक्का ; संजय काकडेंसह आजी-माजी आमदार, नगरसेवक फुंकणार तुतारी
पुणे : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार जबरदस्त अॅ क्टिव्ह झाले असून महायुतीला धक्क्यांवर धक्के देत आहेत. इंदापूरमध्ये हर्षवर्धनर्ध पाटील, त्यानंतर रामराजे निंबाळकर यांना शरद पवार गटात घेतल्यानंतर आता पुण्यात भाजपला…
चिपळूणमध्ये एटीएसकडून सहाजण ताब्यात; अतिरेकी संघटनांना पैसे पुरवल्याचा आरोप
चिपळूण : दहशतवाद विरोधी पथकाने तालुक्यातील सावर्डे येथे ६ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये कर्नाटक येथील पाच जणांचा समावेश आहे. अतिरेकी संघटनांना पैसे पुरवल्याचा आरोप या संशयितांवर आहे. बुधवारी सायंकाळच्या…
रोड रोमिओंच्या त्रासाला वैतागून १२ वर्षीय मुलीची आत्महत्या, पिंपरी- चिंचवड येथील घटना
पिंपरी-चिंचवड : महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच पिंपरी- चिंचवड येथून एक धक्कादायक माहिती समोर आली. रोड रोमीयोच्या त्रासाला वैतागून एका…
लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी ‘या’ तारखेला अॅडव्हान्समध्ये मिळणार!
परळी : महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या महिन्याच्या हफ्त्याची रक्कम जमा होत आहे. अजित पवार यांची…
गणपतीपुळे समुद्रात पोहायला गेलेले दोघे बुडाले, मयत JSW कंपनीचे कर्मचारी
रत्नागिरी : गणपतीपुळे येथील समुद्रात पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी रत्नागिरीत घडली. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. प्रदीप कुमार आणि मोहम्मद आसिफ अशी त्यांची नावं…
रक्षकच बनले भक्ष्यक! सहलीसाठी गोव्याला निघालेल्या वसईतील पोलिसांकडून नर्सिंगच्या तरुणीचा विनयभंग करत अपहरणाचा प्रयत्न
वृत्तसंस्थासिंधुदुर्ग : पोलिस हे जनतेचे रक्षक असतात मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हेच रक्षक भक्ष्यक बनले असल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गोव्याला सहलीसाठी जात असताना…
स्वत:च्या हातानं सत्ता घालवू नका; फडणवीसांना इशारा देत मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे
वृत्तसंस्थाजालना : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी नवव्या दिवशी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे. ‘सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी आरक्षण न दिल्यास आम्ही स्वत:…
