”आम्हाला 72 लाख मतं आहेत, पण 10 जागा, अजित पवार गटाला 58 लाख मतं त्यांच्या 41 जागा आल्या”, शरद पवारांनी मांडलं कॅल्क्युलेशन
कोल्हापूर : “शरद पवार गटाची विधानसभा निवडणुकीतील मतं 72 लाख आहेत. मात्र, आमचे उमेदवार 10 निवडून आलेत. अजित पवारांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे 41 उमेदवार निवडून आले आहेत. 80…
लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी कशी होणार? कशी असेल प्रक्रिया?
मुंबई : राज्यात महायुतीचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांची काटेकोर तपासणी होणार आहे. सध्या 2 कोटींहून अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. मात्र, आता…
पेस्ट्री केक खाल्यामुळे विषबाधा होऊन बहीण-भावाचा करुण अंत
कोल्हापूर : सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची हृदयाला चटका लावणारी घटना आज कागल तालुक्यातील चिमगांव मध्ये समोर घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील चिमगांव येथे हा प्रकार घडला. रणजित नेताजी आंगज…
देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड; कोअर कमिटीत सर्वात मोठा निर्णय
भाजप पक्ष निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमन हे विधीमंडळात पोहोचले. यावेळी पुष्पगुच्छ देऊन निर्मला सीतारमन आणि विजय रुपाणी यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर भाजप विधीमंडळ पक्ष कार्यालयात चौथ्या मजल्यावर…
“कुणी मुख्यमंत्री झाले नाही म्हणून दु:खी तर कुणाला मुख्यमंत्रीपदावरून…”, राजकीय नेत्यांबद्दल काय म्हणाले नितीन गडकरी?
नागपूर : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा समुद्र असल्याचे म्हटले आहे. नागपूरमध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले की, राजकारणात प्रत्येकजण दु:खी…
मंत्रिमंडळाच्या शपथविधीपूर्वीच शिवसेना शिंदे गटाचा नेता अडचणीत, महिलेला मारहाण अन् विनयभंग केल्याचा आरोप
नंदुरबार : सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे येत्या 5 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे. मात्र त्यापूर्वी मोठी बातमी समोर येत आहे. अक्कलकुव्याच्या सोरापाडा येथे दोन गटात वाद झाला आहे. शिवसेना शिंदे…
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीतीत गुरुवारी शपथविधी सोहळा पण CM पदाचं नाव अजूनही गुलदस्त्यात
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी मुख्यमंत्रीपदाचा पेच कायम आहे. अशातच आता राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील विधानसभा…
बाबा मी हट्ट करतो, तुम्ही उपोषण सोडा; उद्धव ठाकरेंच्या विनवणीनंतर आढावांचं उपोषण मागे
पुणे : विधानसभा निवडणूक आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावर गंभीर आरोप करत बाबा आढाव यांचं तीन दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं होतं. आज त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनंतर तीन दिवस सुरू असलेले…
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार; मात्र CM शिंदेंनी अमित शाहांकडे काय मागितलं?
नवी दिल्ली : राज्यातील महायुती सरकार स्थापनेच्या दृष्टीने दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात ही बैठक पार पडली. यावेळी भाजप…
“भाजपचा नेहमीच नवीन नेतृत्व शोधण्यावर भर…”; चंद्रकांत पाटलांच्या सूचक वक्तव्यामुळे महाराष्ट्रात खळबळ!
वृत्तसंस्थामहाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्रीपदावरून गोंधळ सुरू आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून पाच दिवस झाले असले तरी महायुतीचे सरकार अद्याप स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्रीपदासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र…
