• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Politics

  • Home
  • मनसेचे राजू पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

मनसेचे राजू पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

मुंबई: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या (रविवारी) नागपुरातील राजभवनात होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या गाठी-भेटी घेताना दिसत…

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार?

रायगड : विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत. 29…

मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख, ठिकाण ठरलं; कोणाला कोणतं मंत्रिपद?

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर झाला. या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झाले. तर एकनाथ शिंदे आणि अजित…

‘त्यांच्या आशीर्वादानेच आमच्या सर्वांची राजकीय वाटचाल’, अजित पवार-शरद पवार भेटीवर तटकरेंचं मोठं वक्तव्य

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे आज घडत असलेल्या घडामोडींनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा…

महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ? दोन्ही शिवसेना एकत्र येणार? संजय शिरसाट यांचं मोठं विधान

वृत्तसंस्था : राष्ट्रवादीत पवार कुटुंबाच्या मनोमिलनाचं पर्व सुरु असताना दोन तुकडे झालेल्या शिवसेनेतही एकत्रिकरणाचे वारे वाहू लागल्याचं दिसू लागलेत. शरद पवारांनी तुटलेलं नातं जोडण्यासाठी पुढाकार घेतला. तसं नातं जोडणं उद्धव…

”आम्हाला 72 लाख मतं आहेत, पण 10 जागा, अजित पवार गटाला 58 लाख मतं त्यांच्या 41 जागा आल्या”, शरद पवारांनी मांडलं कॅल्क्युलेशन

कोल्हापूर : “शरद पवार गटाची विधानसभा निवडणुकीतील मतं 72 लाख आहेत. मात्र, आमचे उमेदवार 10 निवडून आलेत. अजित पवारांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे 41 उमेदवार निवडून आले आहेत. 80…

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 7 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रिपदं

मुंबई : नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तिस-यंदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसंच अजित पवार…

राहुल नार्वेकरांचा पत्ता कट, कालिदास कोळंबकरांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई : राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे…

मंत्रिमंडळातील संभाव्य नावांची यादी समोर, अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश

मुंबई: राज्याच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदची शपथ घेतली. यानंतर महायुती सरकारमध्ये मंत्री कोण होणार? कोणतं खातं कुणाला मिळणार? अजित पवार आणि…

महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात ढिसाळपणा! निमंत्रितांना दिले मुदत संपलेले गुजरातचे पाणी

मुंबई : गुरुवारी आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या भव्यदिव्य सोहळ्यात देशभरातून मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा पार पडला.…

error: Content is protected !!