निधी मिळत नव्हता की खर्च केला नाही? ठाकरेंच्या फुटीर खासदारांचे ‘प्रगतीपुस्तक’ आले समोर!
विशेष प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड चर्चेत राहिलेले ‘ऑपरेशन टायगर’ अखेर यशस्वी झाले आहे. ठाकरे गटाच्या सर्व ६ फुटीर खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे…
श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप! नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले करणार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘नंदनवन’वर सोहळा; दक्षिण रायगडच्या राजकीय समीकरणांना मोठा हादरा श्रीवर्धन | संदेश घोलपदक्षिण रायगडच्या राजकीय वर्तुळातून अत्यंत खळबळजनक आणि मोठी घडामोड समोर आली आहे. श्रीवर्धन नगरपरिषदेचे…
शिवसेनेतील बंडाचे ‘हास्यास्पद’ कारण आले समोर! 6 खासदारांनी ठाकरेंची साथ का सोडली? वाचा
मुंबई: ठाकरे गटाच्या शिवसेनेसाठी आजचा (१८ जून) दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत धक्कादायक ठरला आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्व खासदारांच्या महत्त्वाच्या बैठकीला पक्षाचा ‘व्हीप’ असूनही एकूण ९ पैकी केवळ ३ खासदारांनी…
शिवसेना पुन्हा फुटली, सहा खासदारांचा गट शिंदेसेनेत विलीन होणार, उद्धव ठाकरेंना दुसऱ्यांदा धक्का!
नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील ६ खासदारांच्या फुटीर गटाला अधिकृत मान्यता दिली आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू असलेल्या…
खेळात राजकारण की राजकारणाचा खेळ? राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा
तटकरे, मुंडे आणि भुजबळांमध्ये जोरदार शाब्दिक जुगलबंदी मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात सुरू असलेली धुसफूस अखेर पक्षाच्या वर्धापन दिनी चव्हाट्यावर आली. तटकरे विरुद्ध भुजबळ…
रायगडमध्ये महायुतीची ‘पॉवर डील’! तटकरेंना विधानपरिषद, गोगावलेंना पालकमंत्रीपद?
विशेष प्रतिनिधी, रायगड राज्यात आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये निर्माण झालेला पेच अखेर एका मोठ्या ‘राजकीय डील’ने…
देवगिरीवरील बैठक वादळी; तटकरे-भुजबळांमध्ये जोरदार जुंपली, तटकरेंनी थेट नेतृत्वालाच विचारला जाब!
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसची मंगळवारी ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी पार पडलेली बैठक अत्यंत वादळी ठरली. गेल्या काही दिवसांपासून पक्षात ‘साईडलाईन’ झाल्याची भावना असलेल्या सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याभोवतीच ही संपूर्ण…
बारामतीत सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक विजय; २.१८ लाखांच्या मताधिक्याने मोडले सर्व विक्रम!
पुणे/बारामती: महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी विजयाचा नवा इतिहास रचला आहे. राज्याच्या निवडणूक इतिहासातील आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत सुनेत्रा वहिनींनी तब्बल…
UBT मध्ये मोठा उलटफेर! उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवे रिंगणात; आदित्य ठाकरेंकडून उमेदवारी घोषित
मुंबई: विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत गुरुवारी एक मोठी घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, पक्षप्रमुख उद्धव…
अनिकेत तटकरेंच्या उमेदवारीसाठी खलबतं; सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवारांसमोर पेच, ‘घराणेशाही’च्या आरोपामुळे निर्णयाकडे लक्ष
मुंबई: राज्यातील विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान होत असून, महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० एप्रिल ही शेवटची तारीख असल्याने राजकीय…
