पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीतीत गुरुवारी शपथविधी सोहळा पण CM पदाचं नाव अजूनही गुलदस्त्यात
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी मुख्यमंत्रीपदाचा पेच कायम आहे. अशातच आता राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील विधानसभा…
शिवसेनेतील ‘या’ 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला मोठे यश मिळाले तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या…
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवल्यानंतर महायुती विनासायास सत्तास्थापन करेल, असा अंदाज होता. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रात सुरु झालेल्या राजकीय नाट्यामुळे महायुतीचा शपथविधी लांबणीवर पडला आहे. आता महायुतीचा शपथविधी 5…
शिवसेनेतून उपमुख्यमंत्रीपद कोणाला? श्रीकांत शिंदे यांच्यासह ‘या’ 5 नावांची चर्चा
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा महायुतीची सरकार कधी स्थापन होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री…
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार; मात्र CM शिंदेंनी अमित शाहांकडे काय मागितलं?
नवी दिल्ली : राज्यातील महायुती सरकार स्थापनेच्या दृष्टीने दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात ही बैठक पार पडली. यावेळी भाजप…
“भाजपचा नेहमीच नवीन नेतृत्व शोधण्यावर भर…”; चंद्रकांत पाटलांच्या सूचक वक्तव्यामुळे महाराष्ट्रात खळबळ!
वृत्तसंस्थामहाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्रीपदावरून गोंधळ सुरू आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून पाच दिवस झाले असले तरी महायुतीचे सरकार अद्याप स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्रीपदासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र…
रायगडमध्ये 54 उमेदवारांचे डिपॉझिट झाले जप्त
प्रतिनिधीअलिबाग : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्हयातील 54 उमेदवारांची डिपॉझीट जप्त झालीय. मतांचा अपेक्षित कोटा पूर्ण न केल्याने 54 जणांवर डिपॉझीट जप्त करण्याची वेळ आलीय. यामध्ये मनसे, बहुजन समाज…
‘पिपाणी’मुळे शरद पवारांचे नऊ उमेदवार पडले? लोकसभेप्रमाणे विधानसभेतही ‘तुतारी’चं नुकसान
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाकडून ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. या चिन्हावर या पक्षाने सहा महिन्यांपूर्वी लोकसभा आणि आता विधानसभा निवडणूक…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमार्गे गुवाहाटीला गेलेले ७ आमदार पराभूत, वाचा कोणा-कोणाला बसला धक्का?
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यात भाजपप्रणित महायुतीची लाट आल्याचं पाहायला मिळालं. महायुतीने २३५ जागा जिंकून निर्विवाद यश मिळवलं आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटानेही ५७…
शिंदे, फडणवीस की आणखी कोणी? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? आरएसएसची ‘या’ नावाला पसंती
वृत्तसंस्थानागपूर : महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने घवघवीत यश मिळवलं आहे. यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.…