रोहा तालुका खो-खो स्पर्धेत खांब हायस्कूलची बाजी
शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुका खो-खो स्पर्धा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सानेगाव येथे मंगळवार व बुधवारी पार पडल्या. या स्पर्धामध्ये रा. ग. पोटफोडे मास्तर विद्यालय खांब शाळेने मुलींच्या…
विनेश फोगाटला मोठा धक्का । क्रीडा लवादाने याचिका फेटाळली, रौप्य पदकाची आशा संपुष्टात
नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पकमधून भारताला मोठा धक्का बसला आहे. क्रीडा लवादाने ऑलिम्पिक अपात्रतेच्या निर्णयानंतर आता कुस्तीपटू विनेश फोगटच्या रौप्य पदकाची याचिका फेटाळली आहे. विनेश फोगाटच्या याचिकेवर निर्णय होण्याची वाट…
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नव्या कार्यालय व लोगोचे अनावरण
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या नव्या कार्यालयाचे व लोगोचे अनावरण काल पुणे येथील मोदीबाग येथे आयसीसी व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष माजी केंद्रिय मंत्री शरद पवार, बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार,…
तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मंजिरी पाटील हिने पटकावला प्रथम क्रमांक
जिल्हास्तरीय स्पर्धेत मंजिरी करणार तालुक्याचे प्रतिनिधित्व विनायक पाटीलपेण : पेण शिक्षण महिला समितीचे श्रीमती सुमतीबाई वि. देव माध्यमिक विद्यालय येथे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या बुद्धिबळ स्पर्धेत 17…
भारताने जिंकले सहावे पदक, अमन सेहरावतची कुस्तीमध्ये कांस्य पदकाची कमाई
पॅरिस : भारताच्या अमन सेहरावत १३-५ गुणांसह कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकले. भारतासाठी हे पॅरिस ऑलिम्पिकमधील सहावे पदक ठरले. भारताचा हा कुस्तीपटू ५७ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावण्यासाठी उतरला होता. अमनचा सामना…
विनेशला रौप्यपदक मिळणार की नाही? मोठी अपडेट आली समोर…
पॅरिस: भारताची कुस्तीपटू विनेश फोगटला अतिरिक्त वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आले होते. ऑलिम्पिक समितीच्या या निर्णयावर विनेशने CASकडे याचिका केली होती. याबाबत आज युक्तीवाद होणार होता आणि आजच निर्णय…
भालाफेकीत पाकिस्तानच्या अर्शद नदीमला ऑलिम्पिक रेकॉर्ड्सह सुवर्ण, नीरजला रौप्य पदक
पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याने इतिहास रचला आहे. अर्शद नदीम याने पाकिस्तानसाठी सुवर्ण पदक मिळवलं आहे. अर्शद पाकिस्तानसाठी भालाफेकीत वैयक्तिक पदक मिळवणारा पहिला तर…
भारताच्या हॉकी संघानं केली कमाल, स्पेनचा धुव्वा उडवत जिंकलं कांस्यपदक
पॅरिस : भारतीय पुरुष हॉकी संघाने स्पेनचा २-१ असा पराभव करत कांस्यपदक जिंकले. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने २ गोल करत भारताला स्पेनविरुद्ध आघाडी मिळवून दिली जी अखेरीस निर्णायक ठरली. टोकियो…
धक्कादायक! कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्र घोषित
पॅरिस : भारताच्या मिशन ऑलिम्पिकला मोठा धक्का बसलाय. विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरलीय. विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत…
”जिला देशात पायाखाली तुडवलं तिच आज ऑलिम्पिकमध्ये…”; विनेशच्या विजयानंतर बजरंग पूनियाची जोरदार टीका
पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवण्याच्या अपेक्षा मंगळवारी कुस्तीपटू विनेश फोगाटच्या कामगिरीमुळे वाढल्या आहेत. मागील काही काळापासून खेळापेक्षा आंदोलनामुळे चर्चेत असलेल्या विनेशने ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये स्वत:ला सिद्ध करुन…
