• Sun. Mar 22nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • सफाई कामगारांच्या वारसांना मिळणार वारसाहक्काची नोकरी

सफाई कामगारांच्या वारसांना मिळणार वारसाहक्काची नोकरी

आदेश न पाळणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा घनःश्याम कडूउरण : महाराष्ट्र राज्य नगरपरिषद-नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समितीच्या तीव्र लढ्यानंतर अखेर राज्यातील हजारो सफाई कामगारांच्या वारसांना वारसाहक्काने नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.…

सातवीच्या वर्गासमोर अल्पवयीन मुलींना लक्ष्य करत अश्लील कृत्य; श्रीवर्धनमधील घटनेने संतापाची लाट

अदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील घटना; मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह रायगड | अमुलकुमार जैनरायगड जिल्ह्यातील एका नामांकित विद्यालयासमोर घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे पालकवर्ग आणि समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. शाळेच्या सातवीच्या…

अज्ञात कारणावरून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर येथील घटना

रायगड | अमुलकुमार जैनआत्महत्या म्हणजे सहेतुकपणे स्वतःचे जीवन संपविण्याचे कृत्य. मानसिक ताण, नैराश्य किंवा वैयक्तिक कारणांमुळे असे टोकाचे पाऊल व्यक्ती उचलते. अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर फाटा…

रायगड जिल्ह्यातील महिलांची गणेशमूर्ती विक्रीत गरुडझेप

रायगड । प्रतिनिधीउमेद अभियानांतर्गत गणपती मूर्ती व्यवसायात महिलांनी पाऊल ठेवले आहे. या व्यवसायातून महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. बचत गटातील महिलांनी केल्या 1 लाख 66 हजार 833 गणपतीमूर्ती व्यवसायातून…

गोवे गावच्या लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप

कोलाड । विश्वास निकमगौरी-गणपती उत्सवानंतर पुन्हा एकदा गणेशभक्तांना साखर चौथी गणेशोत्सवाची आतुरता लागली होती. कोलाड परिसरातील गोवे गावात जय हनुमान मित्रमंडळ आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (१० सप्टेंबर) संकष्टी…

‘जोहेचा राजा’ गणपती बाप्पाच्या पहिल्या महाआरतीचा मान विद्यार्थ्यांना

न्यू इंग्लिश स्कूल जोहेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी घेतले बाप्पाचे दर्शन पेण । विनायक पाटीलगणपती बाप्पाच्या मूर्तीचे माहेरघर म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील जोहे गावात साखरचौथ निमित्त ‘जोहेचा राजा’…

‘चोंढीचा राजा’ सार्वजनिक साखरचौथ गणपतीचे उत्साहात विसर्जन

सोगांव । अब्दुल सोगावकरप्रसाद (पिंट्या) गायकवाड मित्रमंडळ चोंढी व युवा एकता जनकल्याण सामाजिक संस्था चोंढी येथील ‘चोंढीचा राजा’ या साखरचौथ गणपतीचे दीड दिवसाने मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. दिड दिवसाच्या…

उरण-करंजा रस्त्याचे निकृष्ट काम; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, ग्रामस्थांचा संताप

उरण । घनःश्याम कडूउरण-करंजा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराची पाठराखण केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांचे म्हणणे…

उरण नगर परिषदेच्या प्रभाग रचनेला झिरो हरकती; राजकीय पक्ष, नागरिक सगळेच शांत

रायगड जिल्ह्यातील उरण नगर परिषदेच्या प्रभाग रचनेत वाढ झाल्यानंतर एकाही राजकीय पक्ष वा नागरिकांकडून हरकत किंवा तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे झिरो तक्रारी असलेली एकमेव नगर परिषद म्हणून उरणची नोंद…

रोह्यातील कार्यक्रमातून मंत्री भरत गोगावलेंचे नाव वगळले; रायगडात पुन्हा शह-काटशहाचे राजकारण?

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत तटकरे कोणावर निशाणा साधणार याकडे लक्ष मुंबई | मिलिंद मानेरायगडात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे खासदार सुनील तटकरे आणि शिंदे गटातील मंत्री भरत गोगावले यांच्यातील…

error: Content is protected !!