• Fri. Mar 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • युद्धाचा घाव माणगावच्या कलिंगडावर! निर्यात ठप्प, बाजारपेठ कोसळली; बळीराजाचे स्वप्न उन्हात करपले

युद्धाचा घाव माणगावच्या कलिंगडावर! निर्यात ठप्प, बाजारपेठ कोसळली; बळीराजाचे स्वप्न उन्हात करपले

माणगाव | सलीम शेखतीन महिने अहोरात्र कष्ट उपसून, कर्ज काढून आशेच्या धाग्यावर उभी केलेली शेती आज डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होताना पाहण्याची वेळ माणगाव तालुक्यातील कलिंगड उत्पादकांवर आली आहे. जागतिक युद्धाची झळ…

‘टाकाऊतून टिकाऊ’ की आरोग्याशी खेळ? नागोठणे रिलायन्स कंपनीच्या बायोगॅस दुर्गंधीने नागरिक त्रस्त

नागोठणे (विशेष प्रतिनिधी)रिलायन्स कंपनीच्या नागोठणे प्रकल्पांतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेल्या बायोगॅस प्रकल्पामुळे परिसरातील ग्रामस्थांचे जगणे असह्य झाले आहे. ‘टाकाऊतून टिकाऊ ऊर्जा’ निर्मितीच्या संकल्पनेतून उभारलेला हा प्रकल्प प्रत्यक्षात गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी घातक…

ओव्हरलोड ट्रेलरचा कहर! उरणमध्ये ओव्हरलोड ट्रेलरने रिक्षा चिरडली; मुलीच्या लग्नापूर्वीच पित्याचा दुर्दैवी अंत

उरण । घनःश्याम कडूजेएनपीटी पोलीस ठाण्याजवळील पुलाखाली गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. ओव्हरलोड असलेल्या कंटेनर ट्रेलरने रिक्षाला दिलेल्या जोराच्या धडकेत जसखार येथील रिक्षाचालक किसन सुकीर ठाकूर यांचा जागीच…

महावितरणचा श्रीवर्धनकरांना ‘शॉक’; कार्यालय शहराबाहेर हलवल्याने ग्राहकांची ससेहोलपट

शहरात ‘वीज बिल भरणा केंद्र’ सुरू करण्याची मागणी श्रीवर्धन । संदेश घोलपमहावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि नियोजनशून्य कारभारामुळे श्रीवर्धनमधील वीज ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील कार्यालय…

श्रीवर्धनमध्ये मासेमारी ठप्प! निसर्ग, डिझेल दरवाढ आणि मासळी दुष्काळाचे तिहेरी संकट

श्रीवर्धन । संदेश घोलपकोकण किनारपट्टीवरील श्रीवर्धन तालुक्यात सध्या मासेमारी व्यवसाय अभूतपूर्व संकटात सापडला आहे. समुद्रातील प्रतिकूल हवामान, कडाडलेले डिझेल दर आणि मासळीची घटलेली आवक अशा ‘तिहेरी’ संकटामुळे स्थानिक मच्छीमार हतबल…

महाडमध्ये उन्हाचा तडाखा; तापमानाचा पारा ४५ अंशांवर, अंगाची होतेय लाहीलाही

महाड । मिलिंद मानेमार्च महिना सरता सरता महाड आणि परिसरात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी तापमानाचा पारा थेट ४५…

चिल्लर कारणावरून मोठा राडा! लोणावळ्यातील पेट्रोल पंपावर तोडफोड, पेण कोळीवाड्यातील ७ तरुण-तरुणींसह इतर ४ अज्ञातांवर गुन्हे दाखल

लोणावळा: पर्यटननगरी लोणावळ्यात केवळ ‘एक रुपया’ परत देण्याच्या क्षुल्लक कारणावरून ग्राहकांनी पेट्रोल पंपावर मोठा राडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतप्त जमावाने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने…

उरण नगरपालिकेचा कोट्यवधींचा घोटाळा विधानसभेत गाजला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले चौकशीचे आदेश

​उरण | घन:श्याम कडूउरण नगरपरिषदेत ‘भाडे आणि टेंडर’च्या नावाखाली सुरू असलेल्या कोट्यवधींच्या लुटीचा अखेर विधानसभेत स्फोट झाला असून, या घोटाळ्याने संपूर्ण प्रशासनाची पोलखोल केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे एका जिवंत…

​रायगड जिल्ह्यातील ३५ शाळा ‘अनधिकृत’; ‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, शिक्षण विभागाचे आवाहन

अलिबाग: विशेष प्रतिनिधीरायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर केली असून, एकूण ३५ शाळांवर ‘अनधिकृत’ असा शिक्का मारला आहे. आपल्या पाल्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येऊ नये,…

अभिमानास्पद! रायगडच्या पोलीस शिलेदाराची खो-खोत राष्ट्रीय स्तरावर ‘रजत’ भरारी

रेवदंडा | सचिन मयेकरजम्मू-काश्मीर येथे संपन्न झालेल्या २ री अखिल भारतीय पोलीस क्रीडा क्लस्टर स्पर्धा २०२५-२०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत रायगड जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. या…

error: Content is protected !!