• Wed. Apr 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • अगम प्रॉडक्शनची ‘कुक्कुर’ ठरली कै. पांडुरंग विठ्ठल घांग्रेकर स्मृती चषक स्पर्धेची विजेती एकांकिका

अगम प्रॉडक्शनची ‘कुक्कुर’ ठरली कै. पांडुरंग विठ्ठल घांग्रेकर स्मृती चषक स्पर्धेची विजेती एकांकिका

विनायक पाटीलपेण : दत्त अवधुत एंटरटेनमेंट, स्वररंग पेण, दर्पण व्हिजन एंटरटेनमेंट, संयुक्त विद्यमाने आयोजित कै. पांडुरंग विठ्ठल घांग्रेकर स्मृती चषक एकांकिका स्पर्धा (राज्यस्तरीय) दि, 15 ते 17 फेब्रुवारी 2025 रोजी…

काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्षांचा महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते सन्मान

विठ्ठल ममताबादेउरण : कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे स्वागत आणि सन्मान केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन…

रास्त भाव धान्य दुकानातुन लाभार्थ्यांनी 20 तारखेपर्यत धान्य उचल करावी -जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे

रायगड : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत राज्यातील अंत्योदय व प्राधान्य गट योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत रास्त भाव धान्य दुकानातुन धान्य वाटप करण्यात येते. तरी सर्व कार्डधारकांनी…

जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे 22 मार्च रोजी आयोजन

रायगड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यात दि. 22 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा…

उरण मतदार संघाची आमसभा २८ फेब्रुवारी रोजी; जनतेच्या समस्या मार्गी लागणार का?

घन:श्याम कडूउरण : उरण मतदार संघातील गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली आमसभा अखेर २८ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. जेएनपीटी मल्टिपर्पज हॉलमध्ये सकाळी ११ वाजता आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली ही…

राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

रायगड : कोकणात शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. तर कोकणातील ठाकरेंच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी…

नागोठण्यातील प्रसिद्ध व्यापारी रमाकांत (आप्पा) काळे यांचे अल्पशा आजाराने निधन

प्रतिनिधीनागोठणे : येथील बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापारी रमाकांत (आप्पा) शिवराम काळे (७४) यांचे रविवार, दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. कै. रमाकांत काळे यांच्यावर रविवार, दि. १६ फेब्रुवारी…

बाहे गावातील कलिंगडे निघाली परदेशाला!

जगदीश थिटे यांनी घेतले कलिंगडाचे उत्तम पिक विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यात बाहे गाव हे भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध गाव आहे. गावातील असंख्य शेतकरी अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात भाजीपाला व्यवसाय करीत आहेत.…

उलवेमध्ये विना परवाना व अनधिकृत मटण चिकनची दुकाने तेजीत!

बेकायदेशीर चिकन मटणाच्या दुकानावर कायदेशीर कारवाईसाठी संतोष काटे करणार बेमुदत उपोषण उघड्यावरील चिकन मटणाच्या दुकानामुळे पसरत आहे रोगराई; प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष विठ्ठल ममताबादेउरण : नवी मुंबई विमानतळ क्षेत्रात विमानतळच्या बिंदूपासून…

उरणकरांना प्रतिक्षा आमसभेची!

अनंत नारंगीकरउरण : विधिमंडळातील आमदारांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणाऱ्या आमसभेसाठी उरण पंचायत समितीच्या अधिकारी वर्गाला वेळ आणि तारीख मिळत नसल्याने जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण कोण करणार? असा सवाल उरणची जनता सध्या…

error: Content is protected !!