उरण पोलीस ठाण्याच्या खुर्चीला अस्थिरतेचा शाप?
अनंत नारंगीकरउरण : सध्या उरण पोलीस ठाण्याला हंगामी वरिष्ठ अधिकाऱ्यांची वर्णी लागल्याचे दिसून येत आहे.कारण येथे येणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी हे अवघ्या तीन ते चार महिन्यांतच बदलून जात आहेत.त्यामुळे या…
दिवेआगर समुद्रकिनारी व्यापारी वर्गाकडून समुद्राला नारळ अर्पण; अनेक वर्षांची परंपरा कायम
अभय पाटीलबोर्ली पंचतन : बोर्ली पंचतन व दिवेआगर व्यापारी वर्गाकडून नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा अखंडितपणे सुरू आहे. आजही नारळी पौर्णिमेच्या दिवशी दिवेआगर समुद्रकिनारी समुद्राला शांत करण्यासाठी…
रोह्यातील २५ व्यावसायिकांचा सन्मान; महाराष्ट्र बिझनेस क्लब व दसबा फाऊंडेशनचा उपक्रम
तरुणांनो नोकरीच्या मागे न लागता व्यवसायिक बना..! शशिकांत मोरेधाटाव : तरुणांनो नोकरीच्या मागे न लागता व्यवसायिक बना असे नमूद करणारे व्यावसायिकांसाठीचे वर्कशॉप महाराष्ट्र बिझनेस क्लब व दसबा फाऊंडेशनच्या वतीने रोहा…
आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम
प्रतिनिधीनागोठणे : येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. दि. ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान…
जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून उरण येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन
विनायक पाटीलपेण : जागतिक छायाचित्र दिनाचे औचीत्य साधून उरण येथील जवाहर लाल नेहरू पोर्ट अथॉरिटीच्या वतीने रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडीओग्राफर्स असोसिएशनच्या छायाचित्रकारांसाठी जे एन पी ए च्या परिसरातील छायाचित्रीकरणासाठी अभ्यास…
पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवणार्या मित्राची हत्या; अवघ्या तीन तासात आरोपी गजाआड
घनःश्याम कडूउरण : उरणमध्ये यशश्री शिंदेच्या हत्येचे वातावरण थंड होण्याच्या आधी जासई येथे खुनाची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील आरोपीना उरण पोलिसांनी अवघ्या तीन तासातच अटक करण्यात यश मिळविले…
कणे गावच्या व्यायामशाळेचे वैकुंठ पाटील यांच्याकडून भूमिपूजन
स्व खर्चाने करणार बांधकाम पूर्ण क्रीडा क्षेत्रात कणे गावाचे नाव देशात चमकायला हवे – वैकुंठ पाटील विनायक पाटीलपेण : मी राजकीय हेतूने कधीच काम केले नाही. कणे गावातील माझ्या जिवाभावाच्या…
महाड तालुक्यात खोडकिडा रोगामुळे भात पीक संकटात!
पाच वर्षात सहा हेक्टर जमीन शेतकऱ्यांकडून लागवडी विना पडीक मिलिंद मानेमहाड : रायगड जिल्ह्यातून मागील आठवडाभरापासून पाऊस गायब झाला असून उन्हाळ्यासारखे पडणाऱ्या तीव्र उन्हामुळे भातपीक संकटात आली आहेत आहे. महाडसह…
कोलाड-रोहा मार्गावर तीन महिन्यांपूर्वी पथदिव्यांची मार्किंग; अद्याप दिवे लावलेच नाही!
पथदिवे नसल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले, अपघाताचाही धोका विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ ला जोडणारा कोलाड-रोहा राष्ट्रीय मार्गाच्या दोन्ही बाजूंनी पथदिवे बसविण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी मार्किंग केली आहे. परंतु अद्याप…
महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्यास कोणाची सत्ता येणार? ओपिनियन पोलने दिले धक्कादायक उत्तर
मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू्-काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यातील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. या घोषणेमुळे हे स्पष्ट झाले आहे की महाराष्ट्रातील निवडणुका निश्चित ठरलेल्या वेळेत म्हणजे दिवाळीत होतील.…
