अलिबागमध्ये ड्रग्स पार्टीवर पोलिसांचा छापा; गांजा सेवन करणाऱ्या दोघांसह व्हिसा संपलेल्या युक्रेनच्या महिलेवर गुन्हा दाखल
अलिबाग: रायगड पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठी गती देत अलिबाग तालुक्यातील सारळ येथील एका हायप्रोफाईल सोसायटीत रविवारी (१४ जून) पहाटे धडक कारवाई केली. या छाप्यात गांजा सेवन करणाऱ्या दोन…
मान्सून काळात नेरळ-अमन लॉज टॉय ट्रेन बंद; पर्यटकांसाठी माथेरान-अमन लॉज दरम्यान ‘शटल सेवा’ सुरू, पाहा संपूर्ण वेळापत्रक
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने नेरळ-माथेरान नॅरोगेज मार्गावरील नेरळ ते अमन लॉज दरम्यानची नियमित टॉय ट्रेन सेवा १५ जून २०२६ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी तात्पुरती…
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोह्यात रक्तदान शिबिर; ३० रक्तपिशव्यांचे संकलन
धाटाव | शशिकांत मोरेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच मनसेचे माजी रायगड जिल्हा सचिव अमोल पेणकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रविवारी दि. १४ जून…
श्रीवर्धन-आराठी मार्गावरील धोकादायक वडाचे झाड हटवण्याची मागणी; पावसाळ्यापूर्वी कारवाई करण्याची नागरिकांची हाक
श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन-आराठी ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यालगत असलेले एक मोठे वडाचे झाड सध्या अत्यंत धोकादायक आणि कोलमडलेल्या अवस्थेत आहे. हे झाड कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने येथील प्रवाशांच्या आणि स्थानिक…
जेएसडब्ल्यू लिक्विड जेट्टीवर भीषण स्फोट; दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
‘पिगिंग’ प्रक्रियेदरम्यान झालेल्या दुर्घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर उरण | घनश्याम कडूजेएनपीए बंदरातील जेएसडब्ल्यूच्या लिक्विड जेट्टीवर रविवारी सकाळी झालेल्या एका भीषण दुर्घटनेत दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याने उरण परिसरात तीव्र…
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी
माणगाव: मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य प्रवाशांच्या जीवावर बेतू लागले आहे. काल रात्री कोलाड ते इंदापूर दरम्यान रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एक दुचाकी घसरून भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघे…
माणगावमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’; नवीन बायपासचे काम पुन्हा लटकले!
१८ वर्षांनंतरही महामार्ग अपूर्ण; यंदाच्या गणपती उत्सवातही चाकरमान्यांचे हाल निश्चित? महाड । मिलिंद मानेमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, आता खारपाडा टोल सुरू करून कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ…
कोलाडमध्ये ‘स्वच्छतेचा’ बोजवारा! गोदी नदीच्या पुलावर चिकनच्या घाणीमुळे प्रवाशांचा श्वास कोंडला
आंबेवाडी ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार उघड्यावर; पावसाळ्यापूर्वी साथीच्या आजारांची भीती धाटाव । शशिकांत मोरेमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड येथील गोदी नदीच्या पुलावर चिकनची घाण आणि कचरा उघड्यावर टाकण्यात येत असल्याने परिसरात प्रचंड…
अल्पवयीन मुलावर गोळीबार प्रकरणाचा २४ तासांत उलगडा; नेरळ पोलिसांकडून आरोपी जेरबंद!
शिकारीच्या उद्देशाने झाडलेली गोळी मुलाला लागली; गुन्ह्यात वापरलेली बंदूक जप्त कर्जत । गणेश पवाररायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एका अल्पवयीन मुलावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा नेरळ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला…
बाळ्यामामांच्या हस्तक्षेपाने भूमिपुत्रांना दिलासा! सिंगापूर पोर्टमधील माजी सुरक्षा रक्षकांना पुन्हा रोजगाराची संधी; जेएनपीएमधील रिक्त जागा भरण्याच्या प्रक्रियेला वेग
उरण । घनश्याम कडूखासदार सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे सिंगापूर पोर्ट (बीएमसीटी) मधून काही वर्षांपूर्वी कामावरून कमी करण्यात आलेल्या भूमिपुत्र सुरक्षा रक्षकांना पुन्हा रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.…
