अलिबागमध्ये रंगणार महापुरुषांच्या विचारांचा जागर; १७ मे रोजी जयंती महोत्सवाचे आयोजन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचा पुढाकार; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार गौरव अलिबाग | सचिन पावशेजगाच्या कल्याणासाठी क्रांतीकारी विचार मांडणाऱ्या महापुरुष आणि महामातांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक…
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी; सपना वाघमारेची ‘युके’मधील विद्यापीठात निवड
रोहा तालुक्यातील कातकरी समाजातील लेकीचे जागतिक यश; आदिवासी विकास विभागाच्या शिष्यवृत्तीचा लाभ माणगाव | सलीम शेखजिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवू शकतात, हे…
इंधन बचतीसाठी म्हसळा तहसीलदारांची ‘सायकलवारी’; पंतप्रधानांच्या आवाहनाला दिला प्रतिसाद
म्हसळा | वैभव कळसआखाती राष्ट्रांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन टंचाईचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधनाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला…
‘तिसरी मुंबई’ प्रकल्पाविरोधात तक्रारीचा पाढा; लोकशाही मार्गाने लढण्याचा रमाकांत पाटील यांचा इशारा
उरण, पनवेल आणि पेणमधील शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत; कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता उरण | विठ्ठल ममताबादेशासनाच्या एमएमआरडीए (MMRDA) मार्फत पनवेल, उरण आणि पेण तालुक्यात प्रस्तावित असलेल्या ‘नवनगर’ अर्थात ‘तिसरी मुंबई’…
उरणमध्ये खासगी यार्ड मालकांची मुजोरी; नैसर्गिक ओढा अडवल्याने रस्ते पाण्याखाली जाण्याची भीती
प्रशासनाच्या आशीर्वादाने नैसर्गिक प्रवाहात ढवळाढवळ; चिर्ले-दिघोडे परिसरात जनजीवन धोक्यात उरण | अनंत नारंगीकरउरण तालुक्यातील चिर्ले-दिघोडे आणि गव्हाण फाटा-चिरनेर या मुख्य रस्त्यालगत खासगी यार्ड मालकांनी निसर्गाचे नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकाम…
नागोठण्याजवळ भीषण अपघात; ट्रेलरच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा अंत
नागोठणे | महेंद्र म्हात्रेमुंबई-गोवा महामार्गावर कानसई गावच्या हद्दीत ट्रेलर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य दोन युवक जखमी झाले असून, अपघात घडवून…
ई-फार्मसी विरोधात एल्गार! २० मे रोजी देशभरातील औषध दुकाने बंद; १२ लाख केमिस्ट संपावर
मुंबई: ऑनलाइन औषध विक्री (e-pharmacy) आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या मनमानी धोरणांविरोधात ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स’ (AIOCD) या संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या २० मे रोजी देशभरातील १२.४…
सिडकोचा धक्कादायक प्रताप: गव्हाणफाट्याचा राडारोडा आता विंधणे ग्रामस्थांच्या माथी!
आसामच्या ठेकेदाराला कंत्राट; माहिती अधिकारातून उरणमधील ‘डम्पिंग’चे गौडबंगाल उघड उरण | विठ्ठल ममताबादेनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रातील गव्हाणफाटा ते जासई दरम्यान साचलेला कचरा आणि राडारोडा उचलून तो उरण तालुक्यातील विंधणे…
ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याचा प्रवास आता अधिक सुरक्षित; ९३.५६ कोटींच्या जेट्टीचे उद्या लोकार्पण
खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा; कोकणच्या पर्यटन विकासाला नवी गती अलिबाग । अमुलकुमार जैनअरबी समुद्राच्या लाटांवर आजही अभेद्य उभ्या असलेल्या ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याचा प्रवास आता पर्यटकांसाठी अधिक सुखकर आणि…
मुरुडमध्ये जमीन वादाला गुन्हेगारीचे वळण; २० कोटींच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल
“PIL मागे घे, नाहीतर कंपनी संपवून टाकीन”; रेवदंडा पोलिसांत गुन्हा दाखल रेवदंडा । सचिन मयेकरमुरुड तालुक्यातील मौजे मांडला येथील जमिनीच्या व्यवहारातून तब्बल २० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार…
