ओबीसी आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार; खारघरमध्ये राज्यव्यापी मेळावा संपन्न
३३ जातींचा केंद्रीय सूचीत समावेश करण्यासाठी ‘महाराष्ट्र ओबीसी कृती समिती’ आक्रमक उरण : विठ्ठल ममताबादेमहाराष्ट्र राज्यातील ३३ ओबीसी जाती समूहांचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश करावा आणि आरक्षणाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत,…
रायगड पोलिसांची मोठी कारवाई; १.०९ कोटींचा गोवा बनावटीचा दारूसाठा टँकरसह जप्त
कर्जत : गणेश पवारकर्जत-नेरळ परिसरात गोवा बनावटीच्या अवैध दारूची तस्करी करणाऱ्या एका टँकरवर रायगड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १ कोटी ९ लाख २७ हजार ६००…
‘जनसंपर्क’ नावाचा फार्स; एसी केबिनमध्ये बसून जनतेला ‘टाळणारे’ साहेब!
सामान्य जनतेशी संपर्क शून्य, पण बिरुद मात्र ‘जनसंपर्क अधिकारी’; कंपन्यांच्या ‘दलाल’ मानसिकतेचा पर्दाफाश नागोठणे | मंगेश पत्कीकोणत्याही संस्थेचा चेहरा म्हणजे ‘जनसंपर्क अधिकारी’ (PRO). पण सध्या अनेक सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये…
आजचे राशिभविष्य
शनिवार, २१ मार्च २०२६ मेष राशीगरोदर स्त्रियांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा…
म्हसळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल; ११ ग्रामपंचायतींसाठी रणसंग्राम, २८ एप्रिलला मतदान
३ ग्रामपंचायतींत पोटनिवडणुका; राजकीय हालचालींना वेग, ३० मार्चला प्रसिद्ध होणार अधिकृत नोटीस म्हसळा | वैभव कळसराज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार म्हसळा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आणि ३ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम…
उरणमध्ये गॅस टंचाईचा भडका; १९०० रुपयांचा सिलेंडर ४५०० ला!
आखाती युद्धाचा हॉटेल व्यवसायाला फटका; काळाबाजार तेजीत असल्याने अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर उरण | घनश्याम कडूजागतिक घडामोडींचे पडसाद आता थेट उरणच्या स्थानिक अर्थकारणावर उमटू लागले आहेत. आखाती देशांतील युद्धजन्य…
महाडच्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचा उद्या ९९ वा वर्धापन दिन; लाखो अनुयायांच्या उपस्थितीत होणार ‘समता जागर’
राज्य सरकार व प्रशासनाकडून जय्यत तयारी; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गज मान्यवरांची उपस्थिती महाड । मिलींद मानेभारतीय सामाजिक क्रांतीचा मैलाचा दगड ठरलेल्या महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाचा ९९ वा वर्धापन दिन उद्या,…
इराण-इस्रायल युद्धाचा फटका अष्टविनायकाला; गॅस टंचाईमुळे पालीतील बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र ठप्प
पाली (प्रतिनिधी): जागतिक स्तरावरील इराण-इस्रायल संघर्षाचे पडसाद आता थेट अष्टविनायक तीर्थक्षेत्राच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले आहेत. कमर्शियल गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित झाल्याने पाली येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे प्रसिद्ध अन्नछत्र आणि लाडू प्रसाद…
धाटावमधील ‘ट्रान्सवर्ल्ड फर्टिकेम’ कंपनीत आगीचा भडका; कुलिंग टॉवर जळून खाक
धाटाव/रोहा (शशिकांत मोरे): रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील खत उत्पादनात अग्रेसर असलेल्या ‘ट्रान्सवर्ल्ड फर्टिकॅम’ कंपनीत बुधवारी सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या टेरेसवर असलेल्या कुलिंग टॉवरला ही आग लागली…
श्रीवर्धन-हरिहरेश्वर मार्गावर भीषण अपघात; ट्रॅक्टरची इलेक्ट्रिक कारला जोरदार धडक
श्रीवर्धन (प्रतिनिधी): श्रीवर्धन-हरिहरेश्वर मार्गावरील जसवली तळे परिसरात एका अवजड यंत्रणा असलेल्या ट्रॅक्टरने इलेक्ट्रिक कारला धडक दिल्याने भीषण अपघात घडला. नायरा पेट्रोल पंपाजवळ झालेल्या या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले…
