श्रीवर्धन : स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; प्रक्रिया थांबविण्याची महावितरणकडे मागणी
श्रीवर्धन । अनिकेत मोहितस्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये असलेल्या शंका आणि भीतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महावितरणच्या श्रीवर्धन शाखेकडे निवेदन सादर केले आहे. नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर…
महाड: ‘स्वतः वाढून जेव’ म्हटल्याने संतापला; व्यसनाधीन पतीकडून पत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण!
नरवण गावातील घटना; आरोपी पतीविरोधात महाड तालुका पोलिसांत गुन्हा दाखल महाड । मिलिंद मानेदारूच्या आहारी गेलेल्या एका व्यसनाधीन पतीने जेवण वाढण्याच्या किरकोळ कारणावरून आपल्या पत्नीला लाकडी फाट्याने (दांडक्याने) बेदम मारहाण…
पुणे येथील दुर्घटनेनंतर पोलिसांचे ‘ॲक्शन मोड’; म्हसळा तालुक्यातील खामगावात दोन गावठी दारू अड्डे उद्ध्वस्त!
४३ लिटर तयार दारू आणि रसायनासह मुद्देमाल नष्ट; दोन जणांवर गुन्हे दाखल म्हसळा । वैभव कळसपुणे येथे विषारी गावठी दारू प्राशनामुळे २५ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर राज्यभरात गावठी दारू…
श्रीवर्धन प्रांत कार्यालयात ‘एसीबी’ची धडक कारवाई; ३० हजारांची लाच घेताना अव्वल कारकून, शिपाई रंगेहात जेरबंद!
सातबारा दुरुस्तीसाठी मागितली होती ६० हजारांची लाच; अलिबाग ‘एसीबी’च्या कारवाईने महसूल विभागात खळबळ श्रीवर्धन | संदेश घोलपसरकारी कार्यालयांमध्ये सामान्य शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक उघड करणारे एक खळबळजनक प्रकरण श्रीवर्धनमध्ये समोर आले…
रोहे शहरातील रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; तब्बल ३१२ रक्तदात्यांचे रक्तदान, आयोजकांचे कौतुक
धाटाव | शशिकांत मोरे‘रक्तदान हेच जीवनदान असून आपण केलेले रक्तदान कोणाचा तरी जीव वाचवू शकते,’ हाच सामाजिक संदेश आत्मसात करत रोहे येथील जागतिक रक्तदान दिनानिमित्त आयोजित शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद…
महावितरणच्या ‘स्मार्ट मीटर’ विरोधात उरणमध्ये मनसे आक्रमक!
पहिले मंत्री, आमदार, खासदारांच्या घरात मीटर लावा; उरण महावितरण कार्यालयावर मनसेची धडक उरण । अनंत नारंगीकरसध्या महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच आता शासन ‘स्मार्ट मीटर’…
श्रीवर्धनमधील ‘वडशेत धरणाचा’ २५ वर्षांचा वनवास; २२ कोटी खर्चूनही पाण्याचा थेंब नाही!
प्रशासनाचा नाकर्तेपणा की महाघोटाळा? संमतीविना कालवे खोदल्याने शेतकरी आक्रमक; मनसेचा आंदोलनाचा इशारा श्रीवर्धन । संदेश घोलप“धरण उश्याला आणि कोरड घश्याला” अशीच काहीशी भीषण परिस्थिती श्रीवर्धन तालुक्यातील ‘वडशेत-वावे’ पंचक्रोशीत पाहायला मिळत…
कोळी बांधवांच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न प्रलंबित; शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कोळी महासंघ आक्रमक
हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! कोळी महासंघाचा रायगड जिल्हा प्रशासनाला अल्टिमेटम रायगड । अमुलकुमार जैनअनुसूचित जमातीतील कोळी समाज बांधवांना जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळण्याबाबत, तसेच रक्त नात्यातील…
उरणच्या नागाव-पिरवाडी किनाऱ्यावर तेलाचे तवंग; सागरी जीवसृष्टी धोक्यात, मच्छीमारांमध्ये संतापाची लाट
उरण । घन:श्याम कडूतालुक्यातील प्रसिद्ध नागाव-पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर तेलाचे तवंग पसरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समुद्राच्या पाण्यावर आणि किनाऱ्यावरील वाळूवर ऑइलचे काळे थर साचल्याने संपूर्ण उरण परिसरात…
निडी गावात हत्याकांड व आत्महत्येने खळबळ; तरुणीचा खून करून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
रायगड । अमुलकुमार जैनरोहा तालुक्यातील निडी गावात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून केल्यानंतर, २७ वर्षीय तरुणाने त्याच ठिकाणी गळफास…
