• Wed. Aug 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • निवडणुका आल्या की खड्ड्यांची आठवण; आश्वासनांनंतर मात्र रस्त्यांची पुन्हा उपेक्षा

निवडणुका आल्या की खड्ड्यांची आठवण; आश्वासनांनंतर मात्र रस्त्यांची पुन्हा उपेक्षा

श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची समस्या वर्षानुवर्षे कायम असून, पावसाळा आला की अनेक गावांतील रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था होताना दिसते. रस्त्यांवर खड्डे, उखडलेले खडीकरण, चिखल आणि पाण्याचे साचलेले…

महेंद्र सहतिया यांच्या मृत्यूस जबाबदार कोण? उरणमध्ये मोकाट जनावरांचा हैदोस; पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात संताप

उरण । घनःश्याम कडूउरण शहरात मोकाट जनावरांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका एका निष्पाप नागरिकाला बसला आहे. बोरी नाका परिसरात मोकाट बैलाने दिलेल्या भीषण धडकेत महेंद्र…

सर्वेच्या समुद्रकिनारी जमिनींचा ‘बाजार’ तेजीत!

शासकीय जागांवरील अतिक्रमण, अवैध बांधकाम व अनधिकृत असेसमेंटप्रकरणी कारवाईचे निर्देश गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील सर्वे येथील समुद्रकिनारी शासकीय जमिनींवरील अतिक्रमण, अवैध बांधकामे आणि अनधिकृत असेसमेंटचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला…

ताम्हिणी घाटात २० फूट दरीत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय

माणगाव । सलीम शेखताम्हिणी घाटातील दरीमध्ये एका अंदाजे ३५ ते ४० वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हा…

नवीन शेवा व शेवा कोळीवाडा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार; सात-आठ दिवसांत उच्चस्तरीय बैठकीचे आदेश

उरण । विठ्ठल ममताबादेजेएनपीए (JNPA) प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या नवीन शेवा आणि शेवा कोळीवाडा या दोन्ही गावांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला आता निर्णायक गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली…

म्हसळ्यात मैत्रीच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; दोघांविरुद्ध पोक्सोसह बीएनएसअंतर्गत गुन्हा दाखल

म्हसळा । वैभव कळसम्हसळा परिसरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मैत्रीच्या बहाण्याने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय…

उरणमध्ये स्कूटी अन् बैलाची भीषण धडक; हॉटेल व्यावसायिक महेंद्र सहतिया यांचा दुर्दैवी अंत, पत्नी गंभीर जखमी

उरण । अनंत नारंगीकरउरण शहरात रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, स्कूटी आणि बैलामध्ये झालेल्या भीषण धडकेत ५५ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाचा करुण अंत झाला आहे. महेंद्र झामनदास…

श्रीवर्धन-दांडा स्मशानभूमीत पुन्हा अघोरी प्रकार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

श्रीवर्धन। अनिकेत मोहितश्रीवर्धन शहरातील दांडा परिसरातील स्मशानभूमीत पुन्हा एकदा अघोरी विद्येशी संबंधित असल्याचा संशय निर्माण करणारा प्रकार आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्मशानभूमी परिसरात काही संशयास्पद वस्तू आढळून आल्याने…

तीन शक्तींचे एकत्रित रूप असलेले श्री कुसुमादेवी मंदिर; श्रीवर्धनच्या श्रद्धा-परंपरेचा जागृत वारसा

श्रीवर्धन | अनिकेत मोहित समुद्र, डोंगररांगा आणि ऐतिहासिक वारशाने समृद्ध असलेल्या श्रीवर्धन तालुक्याला धार्मिक परंपरेचीही मोठी देणगी लाभली आहे. याच धार्मिक वारशातील एक महत्त्वाचे आणि श्रद्धास्थान म्हणून गायगोठण येथील श्री…

आंबेवाडी आठवडा बाजारात कचऱ्याचे साम्राज्य; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कोलाड | विश्वास निकमरोहा तालुक्यातील आंबेवाडी (कोलाड) येथील दर रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात सध्या कचऱ्याचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे. महामार्गालगत आणि कालव्याच्या बाजूला अस्ताव्यस्त टाकलेल्या कचऱ्यामुळे असह्य दुर्गंधी पसरली असून…

error: Content is protected !!