आदर्श पतसंस्था सर्व वयोगटातील ग्राहकांशी जोडली जात आहे -अभिजित पाटील
प्रतिनिधीअलिबाग : आदर्श पतसंस्था सर्व परिवाराला लागणार्या सोयी सुविधा देत आहे. लहान मुलांना मनी बॉक्स , कॉलेज मधील मुलांना मोबाईल अॅप, ज्येष्ठ सभासदांना डोअर स्टेप सेवा, महिलांना खास महिला अधिकार्यांकडून…
‘रायगड जनोदय’ इम्पॅक्ट । लांब पल्ल्याच्या एसटी बस पेण, वडखळ ब्रिज खालून जाणार
विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या काही एसटी बसेस पेण शहर व वडखळ नाका येथून न जाता त्या ओव्हर ब्रिजवरून जातात. त्याचा परिणाम वडखळ बाजारपेठेवर होत असून सर्वसामान्य प्रवाशी…
रायगडमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा बदल
रायगडचे संपर्कप्रमुख संजय कदम यांना पदावरून हटविले मजिद हजितेमाणगाव : रायगडातील ठाकरेंच्या शिवसेनेत आश्चर्यचकित करणारा मोठा बदल करण्यात आला असून रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम यांच्या जागी आता नागेंद्र राठोड…
यशश्री शिंदे व श्रद्धा भोईर प्रकरणाचा तपास जलदगतीने होण्याची जनवादी महिला संघटनेची मागणी
घन:श्याम कडूउरण : उरण परिसरात महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली दिसून येत आहे. तरी पोलिसांनी अशा गुन्हेगारांना आळा घालावा. तसेच यशश्री शिंदे व श्रद्धा भोईर प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्याची मागणी अखिल…
पेण एज्युकेशन सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी धनाजी घरत यांची बिनविरोध निवड
विनायक पाटीलपेण : पेण एज्युकेशन सोसायटी सेवक सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली असून अध्यक्षपदी धनाजी रामभाऊ घरत, उपाध्यक्षपदी गौरव सुनित चऱ्हाटे तर सचिवपदी सुनिल पांडुरंग खेडकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड…
उरणमध्ये खतांचा तुटवडा!
कृषी विभागाने लवकरच खतांची उपलब्धता करावी मनसेची मागणी अनंत नारंगीकरउरण : सततच्या पावसामुळे भातशेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. शिल्लक राहिलेल्या शेतीच्या पिकाला जीवदान देण्यासाठी शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासू लागला आहे.…
शाळेतील मुलाला मारहाण केल्या प्रकरणी रोहा पोलिसात गुन्हा
शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील देवकान्हे गावातील मराठी शाळेच्या पटांगणात दोन विद्यार्थी खेळत होते. त्यांच्यात खेळण्याच्या कारणावरून धक्काबुक्की झाली असता त्याठिकाणी फवारणी करणाऱ्या इसमाने एका विद्यार्थ्याला कानाखाली व पाठीवर हाताने…
पुरस्कार प्राप्त प्रा. एल.बी. पाटील, सुधीर शेठ, रमेश धनावडे यांचा कोमसाप रायगडकडून सत्कार
प्रतिनिधीमाणगाव : कोमसाप रायगड जिल्हा कार्यकारिणीची माणगाव गोरेगाव दोशी महाविद्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली. त्या बैठकीत महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य रायगड भूषण प्रा. एल. बी. पाटील यांना शहीद भगतसिंग…
अतुल म्हात्रे यांची मंत्रीवाडी येथे उद्या जाहिर सभा
विनायक पाटीलपेण : शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र राज्य खजिनदार व मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन अतुल म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रविवार, दि. ११/०८/२०२४ रोजी पेण तालुक्यातील मंत्रीवाडी येथे…
माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या उपस्थितीत चिरनेर गावात आदिवासी दिन साजरा
अनंत नारंगीकरउरण : जागतिक आदिवासी दिनानिमित्त उरण तालुक्यातील आदिवासी समाजाचा मेळावा चिरनेर या ऐतिहासिक गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मेळाव्याचे औचित्य साधून आदिवासी बांधवांनी हुतात्मा नाग्या महादू कातकरी…
