आम्ही आमच्या बापाच्या जीवावर उड्या मारतो, आपण कोणाच्या जीवावर उड्या मारता? प्रितम म्हात्रे यांचा सवाल
घन:श्याम कडूउरण : मुलगा हा आपल्या बापाच्या जीवावरच उड्या मारत असतो, त्यामुळे आम्ही आमच्या बापाच्या जीवावर उड्या मारतो पण आपण कोणाच्या जीवावर उड्या मारता ते आमच्यावर टीका करणाऱ्यांनी सांगावे असा…
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रचार केल्याप्रकरणी शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्यविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जावून स्वतःच्या पक्षाचा प्रचार केल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील (रा. अलिबाग जि. रायगड) यांच्याविरोधात मनोज मारुती गोतारणे…
बोरपाडा येथे नाहरकत दाखल्यातील अटी शर्तीचा भंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
अमुलकुमार जैनरायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग-रोहा या राज्य महामार्गावरील बोरपाडा येथे नाहरकत दाखल्यातील अटी शर्तीचा भंग करीत शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी विश्वनाथ धर्मा भगत भगत, चंद्रकांत विष्णु भगत (दोघेही राहणार…
उरणमध्ये निवडणूक वातावरण थंड!
घन:श्याम कडूउरण : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असताना मात्र उरणमध्ये मतदान ८ दिवसांवर येऊनही अद्याप निवडणूक वातावरण थंड असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. उरण विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर…
उरण कोणाच्या पारड्यात जाणार?
उरणमध्ये मतदारांचा आकडापुरुष … एक लाख 68 हजार 712 मतदार महिला … एक लाख 67 हजार 501 तृतीयपंथी … 12 एकूण … तीन लाख 36 हजार 22542 हजार मतदार वाढले2019च्या…
माणगावजवळ भरधाव कारच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू
सलीम शेखमाणगाव : माणगावपासून आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कशेणे गावच्या हद्दीत न्यू सुग्राम हॉटेलजवळ भरधाव वेगाने आलेल्या कारच्या धडकेत पादचारी इसमाचा मृत्यू झाला. सदरील घटना रविवार, दि. १० नोव्हेंबर २०२४…
श्रीवर्धन तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळणार नेता!
माजी जिल्हा परिषद सदस्य श्याम भोकरे यांच्या पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित रामचंद्र घोडमोडेश्रीवर्धन : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर श्रीवर्धन मतदार संघातील सर्व तालुक्यांमध्ये पक्ष बांधणी चालू होती. परंतु श्रीवर्धन तालुक्यात…
किहीम येथे अलिबाग क्रिकेट अकॅडमीचा शुभारंभ
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : तालुक्यातील किहीम येथील राजा शिवछत्रपती क्रीडांगणावर अलिबाग क्रिकेट अकॅडमीचा शुभारंभ करण्यात आला. विभागातील युवा क्रिकेट खेळाडूंसाठी ह्या क्रिकेट अकॅडमीची सुरवात करण्यात आली आहे. क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून ऋषिकेश…
बोर्लीपंचतनमध्ये वाहतूकीचा फज्जा!
रहिवासी, पर्यटक व व्यावसायिक त्रस्त, नियोजनाची गरज माल वाहतूक ट्रकवाल्यांची दादागिरी, पर्यटन हंगामात वाहतूक नियंत्रण वाऱ्यावर गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहराच्या मुख्य रस्त्यावर वाहतूक पोलीस नियंत्रण विभागाचे नियोजन…
मतदान ओळखपत्र नाहीये? काळजी करू नका…मतदानासाठी ‘हे’ १२ प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य
रायगड : विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे…
