• Sat. Mar 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • बहिरोळे येथील खाजगी मालमत्तेमध्ये आलेल्या ८ फुटी अजगराला पकडून सर्पमित्र आसिफ मलिक यांनी दिले जीवदान

बहिरोळे येथील खाजगी मालमत्तेमध्ये आलेल्या ८ फुटी अजगराला पकडून सर्पमित्र आसिफ मलिक यांनी दिले जीवदान

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील बहिरोळे येथील एक खाजगी मालमत्तेमध्ये तब्बल ८ फूट लांब व अंदाजे १५ किलो पेक्षा जास्त वजन असलेल्या अजगराला चोंढी येथील सर्पमित्र आसिफ मलिक यांनी सुरक्षितरित्या…

भात शेतीत आढळले अजगर, मंजूरांची उडाली धावपळ!

अनंत नारंगीकरउरण : चिरनेर गावाजवळ सुरु असलेल्या भात शेतीच्या कापणी व मळणी ठिकाणी भले मोठे अजगर आढळून आले. त्यामुळे भला मोठा अजगर पाहून मजूरांमध्ये धावपळ उडाली. याबाबत प्राणी मित्र राजेश…

उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

वार्ताहरउरण : राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. त्यातच आता उरण विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर…

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जाहीरनामा; भुमिपूत्रांना नोकरी, मुलांना मोफत शिक्षण, धारावी प्रकल्पही रद्द करणार!

वृत्तसंस्थामुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला असून त्यात विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर करणे आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करण्याची…

कातळपाडा-सातिर्जे येथील गणेश चंद्रकांत खडपे यांचे निधन

सोगाव : अलिबाग तालुक्यातील कातळपाडा-सातिर्जे येथील गणेश चंद्रकांत खडपे यांचे सोमवार दि. ४ नोव्हेंबर रोजी कांदिवली-मुंबई येथील आपल्या मुलाच्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कातळपाडा येथील…

कोलाड, खांब परिसरात भात कापणीला सुरुवात

विश्वास निकमकोलाड : रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात भातशेतीच्या कापणीला खऱ्या अर्थाने दसऱ्यानंतर सुरुवात केली जाते, परंतु यावर्षी १३ ऑक्टोबरपासुन २६ ऑक्टोबरपर्यंत विज, वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे भातशेती आडवी…

उरणमध्ये तिरंगी लढत! शेकाप, शिवसेना, भाजपमध्ये कांटे की टक्कर

उरण विधानसभा मतदार संघात एकूण ३ लाख ४२ हजार १०१ मतदार पुरुषांच्या बरोबरीने असलेली महिलांची मते ठरणार निर्णायक विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा झाली असून, अर्ज…

191 पेण विधानसभा होणार चुरशीची; निवडणूक रिंगणात ७ उमेदवार

विनायक पाटीलपेण : १९१ पेण विधानसभा मतदारसंघात निवडणूक चुरशीची होणार आहे. यावेळी एकूण सात उमेदवार निवडणूक रिंगणात असून तीन उमेदवारांमध्ये रंगतदार लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपचे रवीशेठ पाटील…

उरण मतदार संघात एकूण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

अनंत नारंगीकरउरण : १९० उरण विधानसभा मतदारसंघात १६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखले केले होते. त्यापैकी आज दिनांक ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी…

आगरी समाजाचा अपमान केल्याबद्दल महेश बालदी यांनी जाहीर माफी मागावी

अखिल आगरी समाज परिषदेची पत्राद्वारे मागणी महेश बालदी यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष विठ्ठल ममताबादेउरण : सध्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. त्या निडणुकीमध्ये अखिल आगरी समाज परिषद राजकारणापासून…

error: Content is protected !!