• Tue. Mar 31st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • नेरळमधील मारहाणीच्या व्हिडिओने राज्यात राजकीय वातावरण तापले!

नेरळमधील मारहाणीच्या व्हिडिओने राज्यात राजकीय वातावरण तापले!

मारहाण प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपीला अटक गणेश पवारकर्जत : तालुक्यातील नेरळमध्ये भर रस्त्यात एका व्यक्तीला त्याच्या कुटुंबीयांसमोरच बेदम मारहाण झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे.…

शिंदें गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडिगार्डची दादागिरी, भर रस्त्यात केली एकाला मारहाण…Video व्हायरल

मुंबई : शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुरक्षारक्षकाने भर रस्त्यात एकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडिओ पोस्ट करत गंभीर आरोप…

ऐतिहासिक चिरनेर गावाला खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची भेट

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर गावाला भिवंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बुधवारी (दि. ११) भेट देऊन आपल्या कुटुंबासह लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या स्वयंभू श्री…

निर्मल गणेशोत्सव अंतर्गत माणुसकी प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम

गणेश दर्शनाकरिता लाडू मोदक आणण्यापेक्षा शालोपयोगी वह्या पुस्तकं आणा -डॉ . राजाराम हुलवान अमुलकुमार जैनरायगड : माणुसकी प्रतिष्ठान जितनगर वायशेत अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांच्या संकल्पनेतून दरवर्षी निर्मल गणेशोत्सव साजरा…

चिकनपाडा तिहेरी हत्याकांडातील क्रूर आरोपीला फाशी द्या!

नातेवाईकांसह ग्रामस्थांची मागणी गणेश पवारकर्जत : नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील चिकनपाडा येथे दि. ७ सप्टेंबर २०२४ रोजी रात्रीचे सुमारास मदन पाटील, गरोदर पत्नी अनिषा पाटील व मुलगा विवेक पाटील यांची…

पाण्यासाठी कर्जतमध्ये टा….हो !

कर्जत नगरपरिषदेच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे शहरात पाणीटंचाई ऐन सणासुदीत नागरिकांना धरल जातंय वेठीस कर्जत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर गणेश पवारकर्जत : सध्या कर्जत नगरपरिषद हद्दीतील नागरिकांवर पाणी टंचाईचे संकट ओढावले आहे.…

आली गौराई माझ्या घराला…गौराईच्या पारंपरिक पद्धतीने पूजनानंतर वाण घेण्यात सुहासिनिंची लगबग

शशिकांत मोरेधाटाव : रोह्यात गौराईचे काल जल्लोषात आगमन झाल्यानंतर आज पारंपरिक पद्धतीने मनोभावे पूजन करण्यासाठी महिला वर्गाची चांगलीच लगबग पहावयास मिळाली. नवनवीन विविध रंगाच्या साड्या परिधान करून आज गौराईचे पूजन…

खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी गणेश चतुर्थी निमित्त रुपेशबुवा देशमुख यांचे सुश्राव्य भजन

खासदार सुनील तटकरे यांनी भजनबुवांना केले सन्मानित अब्दुल सोगावकरसोगाव : अध्यात्माची आवड असेल तर सवड नक्कीच मिळते, याची प्रचिती खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी गणेश चतुर्थीनिमित्त गेल्यावर भजन…

आली गौराई अंगणी…तिला लिंबलोण करा!

रोह्यात गावोगावी माहेरवाशीण गौराईचे आगमन शशिकांत मोरेधाटाव : माहेरपणासाठी येणाऱ्या गौराईचे म्हणजेच गौरीचे लिंबलोण उतरवून स्वागत केले जाते. आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्याचे असे स्वागत करण्याची परंपरा आहे. विशेषतः घरी येणारी…

महाड पोलीस हवालदार गणेश पवार व रिक्षा युनियन अध्यक्ष, पदाधिकारी यांच्या प्रयत्नांतून वृद्धाची रोख रक्कमेची बॅग परत

प्रतिनिधीमहाड : सोमवार, दि. 9 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी अडीच वाजण्याचे सुमारास अनंत सिताराम कोतवडेकर (वय 76, रा. खोपोली) खोपोली इथून माणगाव येथे उतरले होते. सणाचे अनुषंगाने गाड्यांना गर्दी असल्याने…

error: Content is protected !!