• Mon. Mar 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • मुळशीच्या चोरट्यांनी खुटलनजीक महिलेचे मंगळसूत्र हिसकावून काढला पळ!

मुळशीच्या चोरट्यांनी खुटलनजीक महिलेचे मंगळसूत्र हिसकावून काढला पळ!

नागरिकांच्या सतर्कतेने मुद्देमालासह चोरटे पोलिसांच्या स्वाधीन शशिकांत मोरेधाटाव : चणेरा येथे जात असलेल्या महीलेचे चालत्या दुचाकीवरून मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या पुण्यातील मूळशीच्या तीन चोरट्यांना या ठिकाणी नागरिकांच्या सतर्कतेने पकडण्यात आले.…

पनवेलमध्ये रंगणार कबड्डीचा थरार!

प्रितम म्हात्रेंच्या वाढदिवसानिमित्त शेकापचे आयोजन विनायक पाटीलपेण : पनवेल महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांचा 16 जानेवारी 2024 रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून शेकाप आणि विविध…

नेरळ परिसरातून १० लाखाचे सोने चोरणाऱ्या आरोपीच्या काही तासातच नेरळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या

गणेश पवारकर्जत : सोने चांदीचे दागिने आणि पैसे पळवून नेणारा चोर नेरळ पोलिसांच्या हुशारीने काही तासातच पकडला गेला. चोरीच्या ठिकाणीच म्हणजे नेरळ खांडा येथील राहणाऱ्या या स्थानिक तरुणाला नेरळ पोलिसांनी…

दहिवली ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच पदी नरेश कालेकर १ मताने विजयी

गणेश पवारकर्जत : तालुक्यातील दहिवली ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच अदेश धुळे यांनी १५ दिवसापूर्वी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर उपसरपंच पदाची निवडणूक आज पार पाडली. त्यामध्ये भुमिका योगेश भोईर व नरेश कालेकर…

अलिबाग पंचायत समितीसमोर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची निदर्शने

अमुलकुमार जैनअलिबाग : अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा गेल्या दिड महिन्यांपासून संप सुरु आहे. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत संपावर असलेल्या सेविकांना कारणे…

म्हसळा शिवसेना ठाकरे गटातर्फे नार्वेकरांचा निषेध; तहसीलदारांना निवेदन

वैभव कळसम्हसळा : महाराष्ट्र राज्याच्या घडामोडीत गेली १८ महिने चाललेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या राजकीय वाक् युद्धात खरी शिवसेना कोणाची आणि आमदार अपात्र ठरविणेबाबत…

रोहा भाजपाच्या नमो कबड्डी चषकावर चौंडेश्वरी कडसुरे संघाची मोहोर

शशिकांत मोरेधाटाव : रायगड जिल्ह्यातील कबड्डी खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी भाजपा रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांच्या वाढदिवसानिमित्त रोठ बुद्रुक येथील अश्वत्थ मारुती मंदिर मैदानावर नमो कब्बडी चषक भव्य जिल्हास्तरीय कबड्डी…

रोह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून नार्वेकरांच्या पक्षपाती निर्णयाचा निषेध

शशिकांत मोरेधाटाव : सुमारे दीड वर्ष सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात निकाल देऊन शिंदे गट हेच खरी शिवसेना आहे, तसेच…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उरण रेल्वेचे उद्घाटन

घन:श्याम कडूउरण : गेली अनेक वर्षांपासून उरणकर रेल्वेच्या प्रतीक्षेत होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उरण-नेरुळ रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे उरणच्या जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.…

राष्ट्रीय स्मारकासमोरील टोलेजंग खाजगी इमारतीमुळे राष्ट्रीय स्मारकाच्या सौंदर्यीकरणात बाधा?

पार्किंग सुविधा उपलब्ध नसताना व्यवसायिक परवानगी देऊन नगर अधिनियमाचा भंग!तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मिलिंद मानेमहाड : ऐतिहासिक महाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकासमोर खाजगी व्यवसायिक इमारतीमुळे ऐतिहासिक राष्ट्रीय…

error: Content is protected !!