• Thu. Jul 30th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • महाड शहरात अनधिकृत भंगार गोडाऊन्सचा सुळसुळाट; आग किंवा स्फोट झाल्यास जबाबदार कोण?

महाड शहरात अनधिकृत भंगार गोडाऊन्सचा सुळसुळाट; आग किंवा स्फोट झाल्यास जबाबदार कोण?

निवासी वस्त्यांमध्ये ज्वलनशील साठ्यांमुळे नागरिक दहशतीखाली; नगरपरिषदेच्या मौनामुळे संताप महाड । मिलिंद मानेभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक क्रांतीभूमी असलेल्या महाड शहरात सध्या अनधिकृत भंगाराच्या गोडाऊन्सचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. शहरातील…

श्रीवर्धनच्या धोंडगल्लीत डोंगरावरून प्रचंड दगड कोसळला; दुचाकीचा चुराडा, मोठा अनर्थ टळला

प्रशासनाच्या कारभाराविरोधात स्थानिकांचा तीव्र संताप; तातडीने संरक्षक भिंत उभारण्याची मागणी श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन शहरातील धोंडगल्ली परिसरात गुरुवारी दुपारी मुसळधार पावसामुळे डोंगरावरून एक भला मोठा दगड थेट वस्तीत कोसळल्याने प्रचंड…

भारतीय मजदूर संघाचा १७ ऑगस्टला देशव्यापी एल्गार! सर्व जिल्हा मुख्यालयांवर ‘धरणे आंदोलन’

रांची येथील बैठकीत निर्णय | किमान वेतन ₹३० हजार आणि पेन्शन ₹७,५०० करण्यासह ११ प्रमुख मागण्यांसाठी केंद्र सरकारला इशारा उरण । विठ्ठल ममताबादेदेशभरातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न, किमान वेतन, पेन्शन वाढ…

राष्ट्रीय महामार्गांवरील अतिक्रमणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ‘बुलडोझर’!

६० दिवसांत सर्व बेकायदेशीर बांधकामे हटवण्याचे कडक आदेश; जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांवर थेट जबाबदारी माणगाव । सलीम शेखराज्यातील राष्ट्रीय महामार्गांवरील वाढती अतिक्रमणे, त्यामुळे होणारे भीषण अपघात आणि वाहतुकीतील अडथळे यांची…

ताम्हिणी घाट २५ दिवसांपासून ठप्प; रायगडचे अर्थकारण आणि पर्यटन धोक्यात

३१ जुलैपर्यंत मार्ग सुरू करण्याचे खा. सुनील तटकरेंचे आश्वासन; तर तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा संताजी पवारांचा इशारा माणगाव । सलीम शेखपुणे-माणगाव-दिघी आंतरराष्ट्रीय बंदराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा ताम्हिणी घाट…

श्रीवर्धनमधील ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोकाट जनावरे व घोड्यांचा ठिय्या; अनेक गंभीर अपघातांनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष

श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण तसेच मुख्य रस्त्यांवर सध्या मोकाट गुरे आणि घोड्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात ही जनावरे…

उरण तहसील कार्यालयाला टाळे; महसूल कर्मचाऱ्यांचा अचानक संप

रायगडमधील मंडल अधिकाऱ्याच्या अटकेचा निषेध; नागरिक तासनतास ताटकळत, संपाने कामाचा खोळंबा उरण । अनंत नारंगीकररायगड जिल्ह्यातील एका मंडल अधिकाऱ्याला करण्यात आलेल्या अटकेच्या निषेधार्थ उरण तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी…

विकासालाच खीळ : राजकीय ‘अहं’चा बळी ठरतोय सामान्य माणूस

मंगेश पत्की (संपादक, रायगड जनोदय) लोकशाहीमध्ये निवडणुकीचा काळ हा केवळ उमेदवारांच्या विजयाचा किंवा पराभवाचा नसून, तो जनतेच्या विश्वासाचा असतो. नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेने सुमित काते यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना…

माजी राज्यमंत्री स्व. मोहनराव पाटील यांच्या कार्याचा वारसा आजही कायम; १२ व्या स्मृतिदिनानिमित्त वाकरुळमध्ये ‘स्मरण सोहळा’

पेण | विनायक पाटीलमाजी राज्यमंत्री स्व. मोहनराव महादेव पाटील यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त वाकरुळ (ता. पेण) येथील ‘स्नेहसागर’ निवासस्थानी ‘स्मरण सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या…

चौल भगवती येथे मटका जुगारावर रेवदंडा पोलिसांचा छापा; २९,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

रेवदंडा | सचिन मयेकररेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौल भगवती (ता. अलिबाग) येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका जुगारावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २९,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…

error: Content is protected !!