श्रीवर्धन तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुकीची तयारी; मतदार यादी कार्यक्रम जाहीर
दिघी । गणेश प्रभाळेश्रीवर्धन तालुक्यातील ग्रामपंचायतीतील सदस्य किंवा थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींसाठी मतदार यादी तयार…
सत्तेच्या समीकरणांपेक्षा ‘पाणी’ महत्त्वाचे! पहिल्याच दिवशी पल्लवी भोईर व प्रसाद भोईर आक्रमक; पेण खारेपाटासाठी कंबर कसली
अलिबाग (विशेष प्रतिनिधी)जिल्हा परिषदेत सध्या सत्तेची गणिते जुळवण्यात आणि अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर कोण बसणार, याची चर्चा रंगली असतानाच, पेण खारेपाटातील प्रतिनिधींनी मात्र सत्तेपेक्षा जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. जिल्हा परिषद…
अलिबाग जिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू; नवजात बाळ वाचले, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अलिबाग | प्रतिनिधीबाळाच्या जन्माचा आनंद साजरा होत असतानाच एका दुर्दैवी घटनेने अलिबाग जिल्हा रुग्णालय परिसरात शोककळा पसरली आहे. प्रसूतीनंतर अवघ्या काही तासांतच ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली…
रोहा तालुक्यात गॅस पुरवठा सुरळीत; अफवांवर विश्वास ठेवू नका – तहसीलदार डॉ. किशोर देशमुख
रोहा | प्रतिनिधीजागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याच्या वावड्या उठत असल्या तरी, प्रत्यक्षात तालुक्यात एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये…
माणगावच्या कन्येची उत्तुंग भरारी! अपेक्षा शेट्टीचा जम्मू ते कन्याकुमारी ४००० किमीचा धाडसी ‘सोलो’ प्रवास
माणगाव | सलीम शेखकाश्मीरच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांपासून ते कन्याकुमारीच्या अथांग समुद्रकिनाऱ्यापर्यंतचा प्रवास करण्याचे स्वप्न अनेकजण पाहतात, मात्र हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचे धाडस मोजकेच जण करतात. माणगावची कन्या अपेक्षा राय-शेट्टी हिने तब्बल…
दाट धुक्याच्या विळख्यात उरण; जनजीवन विस्कळीत, बंदरातील कामकाजालाही ‘ब्रेक’
उरण | घनःश्याम कडूउरण परिसरात आज पहाटेपासूनच दाट धुक्याची चादर पसरल्याने संपूर्ण जनजीवन काही काळासाठी पूर्णपणे कोलमडले. धुक्याचा जोर इतका प्रचंड होता की, हाकेच्या अंतरावरील वस्तूही दिसेनाशी झाल्याने रस्ते वाहतूक…
रायगड जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा; अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे मधुकर पाटील
अलिबाग : विशेष प्रतिनिधीरायगड जिल्हा परिषदेच्या राजकारणात गुरुवारी ऐतिहासिक सत्तांतर पाहायला मिळाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे मंगेश रामचंद्र वाकडीकर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर मारुती पाटील यांची बिनविरोध…
माणगाव पंचायत समितीवर शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा झेंडा
सभापतीपदी शिवसेनेचे विलास शिंदे, उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा मालोरे बिनविरोध माणगाव । सलीम शेखमाणगाव पंचायत समितीवर शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने सत्ता स्थापन केली असून सभापतीपदी शिवसेनेचे विलास यशवंत शिंदे तर उपसभापतीपदी…
रायगड जिल्हा परिषदेवर ‘महायुती’चा झेंडा; अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेला
मुंबईतील हायव्होल्टेज बैठकीत सत्तेचा फॉर्म्युला निश्चित; पेण तालुक्याला अध्यक्षपदाची संधी? अलिबाग : विशेष प्रतिनिधीगेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेबाबत निर्माण झालेला राजकीय तिढा अखेर सुटला आहे. मुंबईत झालेल्या…
अलिबागचा ‘लाल किल्ला’ ढासळला; ४६ वर्षांनंतर पंचायत समितीवर शिवसेनेचा ‘भगवा’!
सभापतीपदी भाग्यता पाटील तर उपसभापतीपदी प्रिया भगत यांची बिनविरोध निवड; शेकापच्या ‘एकहाती’ सत्तेचा अंत अलिबाग : विशेष प्रतिनिधीरायगड जिल्ह्याचे राजकीय केंद्र असलेल्या अलिबागमध्ये आज एका ऐतिहासिक पर्वाचा अंत झाला. तब्बल…
