ऐनघर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या अर्चना भोसले तर उपसरपंचपदी भाजपचे भगवान शिद यांची निवड
या निवडणूकीमध्ये शिवसेनेचे मनोज खांडेकर ठरले किंगमेकर किरण लाडनागोठणे : नागोठणे विभागातील श्रीमंत समजली जाणारी ऐनघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाच्या अर्चना सचिन भोसले यांची तर उपसरपंचपदी भाजपचे भगवान…
मुंबई-गोवा महामार्गावर खांबच्या पादचारी पुलाखाली प्रवाशांवर जलाभिषेक!
दुचाकीस्वारांना करावी लागते तारेवरची कसरत अपघात घडल्यावर उपाययोजना करणार का? विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा महामार्गाच्या गलथान कारभारामुळे इंदापूर पेण दरम्यान प्रवाशांना काही ठिकाणी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेली…
महाडकरांच्या बचावासाठी एनडीआरएफच्या कायमस्वरूपी कॅम्पचा प्रस्ताव शासनाच्या लालफितीत अडकला?
मिलिंद मानेमहाड : महाड शहरामध्ये आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास आणि पूरपरिस्थिती निर्माण झाल्यावर एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) दलाची मदत मोलाची ठरते. याकरिता शासनाने महाडमध्ये कायमस्वरूपी कॅम्प उभा रहावा याकरिता दुग्धशाळेची…
उरणमध्ये डेंग्यूचे थैमान; शासकीय यंत्रणा सुस्त
घन:श्याम कडूउरण : पावसाळा सुरु होण्याआधीच उरण परिसरात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले आहे. याबाबत शासकीय यंत्रणा कोणतीच जनजागृती करताना दिसत नाही. गावोगावी अनेक डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याची माहिती उपचार करणाऱ्या…
पावसाळ्याच्या तोंडावरच महावितरणचा कारभार विस्कळीत!
सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक संतप्त मिलिंद मानेमहाड : तालुक्याच्या ग्रामीण व शहरी भागात पावसाने वेळेवर सुरुवात केली मात्र, या पहिल्याच पावसात महावितरणचा कारभार विस्कळीत झाला असून सततच्या…
सण शांततेत साजरे करा, गरज पडल्यास पोलीस प्रशासन मदत करेल : नितीन मंडलिक
कळंब येथे शांतता समितीची बैठक संपन्न गणेश पवारकर्जत : बकरी ईद हा मुस्लिम धर्मीयांचा सण जवळ आल्याने हा सण उत्साहासोबत शांततेत साजरा करावा, सण साजरा होताना त्याला कुठलेही गालबोट लागू…
महाबळेश्वर घाटात मागील वर्षाची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता!
कोसळलेली दरड काढून वाहतूक पूर्ववत मिलिंद मानेमहाड : मागील वर्षी सह्याद्रीच्या पर्वतरांगात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्याने त्याचा परिणाम महाबळेश्वर रस्त्यावर होऊन कोल्हापूर घाटात दरड कोसळल्याने अनेक दिवस वाहतूक या मार्गे…
उरणमध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित
विद्युत वाहक तारांची व पोलांची देखभाल दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने समस्या अनंत नारंगीकरउरण : महावितरण कंपनीकडून विद्युत वाहक तारांची व पोलांची वेळच्या वेळी देखभाल दुरुस्ती होत नसल्याने उरण तालुक्यातील रहिवाशांना…
रस्त्यावरील टाकलेली खड़ी ठरते त्रासदायक!
जिल्हा बांधकाम खात्याला डांबरीकरण मुहुर्ताची प्रतीक्षा रस्त्यावरील खडीचे संकट लवकरच दूर करावे, आदिवासींची मागणी गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले आदिवासी वाडीवरील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी खडी टाकण्यात आली आहे. मात्र, कामाच्या…
न्हावा शेवा येथे ५.७ कोटी रुपयांची सुपारी जप्त
जगातील सर्वात मोठ्या सुपारी उत्पादक भारतात होतेय सुपारीचे स्मगलिंग घन:श्याम कडूउरण : न्हावा शेवा येथे असलेल्या जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊसमध्ये डांबराच्या नावाखाली आयात करण्यात आलेली ११२ मेट्रिक टन सुपारी एसआयआयबी…
