• Sun. Mar 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • ‘माथेरानची राणी’ आजपासून घेणार विश्रांती!

‘माथेरानची राणी’ आजपासून घेणार विश्रांती!

मान्सून काळात नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा राहणार बंद, मध्य रेल्वेची माहिती गणेश पवारकर्जत : पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळ्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माथेरान भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे…

१९ वर्षाखालील व वरिष्ठ गटाच्या मुलींच्या सराव शिबिराचे पेण येथे आयोजन

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित १९ वर्षांखालील व वरिष्ठ गटातील मुलींचे सराव शिबिर पेण येथे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, नगरपालिका मैदान येथे दि. १० व ११ जुन…

जागतिक महासागर दिनानिमित्त वरसोली समुद्रकिनारी स्वच्छता अभियान

अब्दुल सोगावकरसोगाव : ८ जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील समुद्रकिनारी दी लाईफ फाऊंडेशन आणि पीएनपी होली चाईल्ड…

रायगड जिल्ह्यातील १३ तालुक्यांना गटशिक्षणाधिकारी मिळेना!

जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना राजकारणाची चिंता मात्र शिक्षणाचे तीनतेरा मिलिंद मानेमहाड : येत्या १५ जूनपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. गेली महिनाभर बंद असलेल्या शाळा पुन्हा बोलक्या होतील. मात्र, रायगड जिल्ह्यातील…

सिडकोच्या नैना प्राधिकरण विभागाचा अजब कारभार!

काल कारवाईचं नाटक, आज पुन्हा बांधकाम सुरू अनंत नारंगीकरउरण : विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील प्रांजली या गोदामावर सिडको-नैना प्राधिकरण विभागाच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी (दि. ७) कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र,…

उरण शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात ग्रामीण भागात व उरण शहरातील भागात भटक्या व नागरिकांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या कुत्र्यांमुळे उरणमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी शाळेत जाणारी मुले, मॉर्निंग वॉक करणारे नागरिक,…

निरंजन डावखरे यांचा अर्ज दाखल; पेण तालुक्यातून शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती

विनायक पाटीलपेण : कोकण विभाग पदवीधर मतदार संघात निरंजन डावखरे यांचा अर्ज भरण्यात आला. यावेळी आमदार रवीशेठ पाटील तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, मिलिंद पाटील यांच्यासह पेण…

विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील प्रांजली या गोदामावर ‘नैना’ची कारवाई

अनंत नारंगीकरउरण : विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील प्रांजली या गोदामावर नैनाच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी (दि. ७) कारवाई केली आहे. यासंदर्भात नैना अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल फोनवर…

जेएसएम महाविद्यालयास नॅकची ‘अ’ श्रेणी प्राप्त

प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील नामांकित जेएसएम महाविद्यालयास नॅकची ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. महाविद्यालयाने मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, प्राचार्य डॉ. सोनाली…

खोपटा-कोप्रोली व दिघोडे-चिर्ले रस्त्याची पावसाळ्यात होणार धुळधाण!

अनंत नारंगीकरउरण : पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी उरला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने खोपटा-कोप्रोली व दिघोडे-चिर्ले रस्त्याच्या डांबरीकरणाचे किंवा खड्डे दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याने यावर्षीच्या पावसाळ्यात सदर रस्त्याची…

error: Content is protected !!