• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • रोट्रॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सिशोरचे एक पाऊल स्वच्छतेकडे!

रोट्रॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सिशोरचे एक पाऊल स्वच्छतेकडे!

श्रीगांव धरण परिसरात राबविले स्वच्छता अभियान प्रतिनिधीअलिबाग : श्रीगाव धरण परिसरात प्लॅस्टिक व फुटलेल्या दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता. हे त्याच परिसरात राहणारे रोट्रॅक्ट क्लब मेंबर्स हर्षवर्धन पाटील यांच्या लक्षात…

शासकीय सेतू केंद्राची सेवा ठप्प; विद्यार्थ्यांची ससेहोलपट

विठ्ठल ममताबादेउरण : गेली ३ ते ४ दिवसांपासून शासकीय सेतू केंद्रातील इंटरनेट सेवा बंद पडली आहे. यामुळे प्रवेशासाठी शासकीय दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालक वर्गाची ससेहोलपट होताना दिसत आहे. तरी…

अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनची नविन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी तुषार थळे

प्रतिनिधीअलिबाग : अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनची नविन कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी तुषार थळे यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी राकेश दर्पे, कार्याध्यक्ष सुदेश माळी तसेच सचिव म्हणून विकास…

योग आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा -न्यायमूर्ती सोनाली जवळगेकर

अमोल चांदोरकरश्रीवर्धन : सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात मनुष्य आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे. आधुनिक साधने विशेषतः सोशल मीडिया आरोग्यास बाधक ठरत आहे. विविध मानसिक आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मानसिक…

निजामपूर, कडापे, कोस्ते खुर्द ग्रामपंचायतींना मिळणार एमआयडीसीचे पाणी

आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नांना यश; १३ कोटींची तत्वतः मान्यता सलीम शेखमाणगाव : निजामपूर जिल्हापरिषद गटातील कडापे, निजामपूर, कोस्ते खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील अनेक गावे विळे-भागाड एमआयडीसीतील दूषित पाण्याच्या विसर्गामुळे वर्षानुवर्षे…

बेकायदेशीर पद्धतीने गावातील पंचांनी केली संदीप ठाकूर यांच्या जमिनीवर कारवाई

गावातील पंच व ५०० ग्रामस्थांनी एकत्र येत जमिनीची केली नासधूसफळबाग, शेती, कुक्कुटपालन साहित्याचे केले नुकसान विठ्ठल ममताबादेउरण : संदिप शंकर ठाकूर, रा. नेरे-टेमघर, ता. पनवेल, जि. रायगड यांचे मौजे नेरे–टेमघर…

नागोठणे ग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांचा झाला हिरमोड! किरण लाडनागोठणे : येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुक प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नागोठणे ग्रामपंचायती हाॅलमध्ये पार पडला. यावेळी काही प्रभागामध्ये आरक्षण बदल झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून असणाऱ्या…

मनसेची महावितरण कार्यालयावर धडक

अधिकाऱ्यांसमोर पनवेल आणि उरण तालुक्यातील प्रश्नांचा वाचला पाढा! विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उत्तर रायगड जिल्ह्यातर्फे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालयावर धडक देण्यात आली.…

इंदापूर येथून आई व मुलाचे अपहरण; अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल

सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील इंदापूर येथून राहते घरातून आई व मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना सोमवार, दि. १९ जून…

घारापुरी बेटावरील वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी

वैशाली कडूउरण : घारापुरी बेटावर वीज पुरवठा करणाऱ्या समुद्रातील दोन वाहिन्या खराब झाल्याने दोन फेजवर वीज पुरवठा आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करणारा पंप वापरता येत नाही. त्यामुळे पाणी पुरवठा करणे…

error: Content is protected !!