• Tue. Mar 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • वडवलीमध्ये ग्रामदेवता मंदिरात चोरीचा प्रयत्न करणारे दोघे अटकेत

वडवलीमध्ये ग्रामदेवता मंदिरात चोरीचा प्रयत्न करणारे दोघे अटकेत

दिघी सागरी पोलीस ठाण्याची कारवाई अभय पाटीलबोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील वडवली गावची ग्रामदेवता जांभुळकरीण देवीचे मंदिरामधील साहित्य चोरी करण्याच्या उद्देशाने लाकडी दरवाज्याच्या कडी व कोयंडा उचकाटण्याचा व स्टीलच्या सळई…

बसमधून हरवलेले साडेचार लाखाचे दागिने केले परत

दोन मुस्लिम युवकांनी दाखविले माणूसकीचे दर्शन; पोलिसांनी केले कौतुक सलीम शेखमाणगाव : एसटी बसमधून सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरीला गेल्याची घटना माणगांव पोलीस ठाणे हद्दीत घडली होती. मुस्लिम युवकांनी माणुसकीचे…

धाटाव औद्योगिक वसाहतीतील सीईटीपी प्लांटमधे आग

सर्व कंपन्यांचे उत्पादन ठप्प झाल्यामुळे कारखान्यांना झळ शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या सर्व कंपन्यांकडून आलेल्या दूषित पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या येथील सामाईक सांडपाणी प्रक्रिया (सीईटीपी) केंद्राच्या टाकीनजिक…

नागोठणे येथील रुख्मिणी सावंत यांचे निधन

वार्ताहरनागोठणे : येथील रुख्मिणी केशव सावंत (वय ९२) यांचे वुध्दापकाळाने निधन झाले. गुरुवार, दि. १८ एप्रिल रोजी रुख्मिणी सावंत यांचे निधन झाले. रुख्मिणी सावंत यांच्या पश्चात मुलगी शारदा उत्तम सगणे,…

रायगड जिल्ह्यातील आदिवासी वाड्या विकासापासून वंचित?

आदिवासी, कातकरी वाड्यांचा विकास का नाही झाला? साहेब लक्ष आहे कुठे ? मिलिंद मानेमहाड : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन महायुतीचे सरकार प्रस्थापित झाले मात्र, हाताच्या पोटावर कमवणाऱ्या व आपल्या…

बारशेत येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

शशिकांत मोरेधाटाव : सद्गुरु कृपा फार्म बारशेत, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टर( नेरुळ ) यांच्या संयुक्त विद्यमाने बारशेत येथे गुरुवारी ( ता. १८ ) रोजी आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया…

कलगीतुरा समन्वय समिती रायगड रत्नागिरी मंडळाचा सुनील तटकरे यांना पाठिंबा

विश्वास निकमगोवे-कोलाड : कलगीतुरा समन्वय समिती रायगड रत्नागिरी व कलगीतुरा सांस्कृतिक शाहिरी कला मंडळ यांच्या वतीने लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समन्वय…

म्हसळेकरांचे श्रद्धास्थान, नवसाला पावणाऱ्या ग्रामदैवत धाविरदेवांची यात्रा २२ एप्रिल रोजी

वैभव कळसम्हसळा : म्हसळा आणि परिसरातील वाड्या-वस्तीवरील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आणि भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या, सर्वजाती धर्मांच्या नागरिकांत बंधुभाव वाढविणाऱ्या आणि गावागावांत शांतता व सुबत्तता राखणाऱ्या श्री धाविरदेव महाराजांची यात्रा सोमवार, दिनांक…

संकटकाळी न फिरणारे आज निवडणुकीमध्ये भावनिक राजकारण करत आहेत; सुनील तटकरे यांचे अनंत गीते यांच्यावर टीकास्त्र

“बॅ. अंतुले यांना हिरवा साप म्हणून संबोधणारे गीते यांना स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार नाही” बोर्ली पंचतन विभागात सुनील तटकरे यांच्या प्रचारसभेचा झंझावात बोर्ली पंचतन शिवसेना (उबाठा) चे शोएब…

गरीब आदिवासी रुग्णाच्या मदतीला सामाजिक कार्यकर्ते पिंट्या गायकवाड आले धावून

झिराड येथे नारळाच्या झाडावरून पडून गंभीर जखमी झालेल्या आदिवासी रुग्णाला एअरबेडची केली मदत वार्ताहरसोगाव : नारळाच्या झाडावरून पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या गरीब आदिवासी रुग्णाला एअरबेडची असलेली गरज पुन्हा एकदा पूर्ण…

error: Content is protected !!