उरण शहरातील समस्यांबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्याधिकारी समीर जाधव यांची भेट
समस्या सोडविण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन विठ्ठल ममताबादेउरण : उरण नगरपरिषदचे मुख्याधिकारी समीर जाधव यांची उरण नगरपरिषद येथे नवीन नेमणूक झाल्यामुळे उरण शहर काँग्रेस तर्फे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याच वेळी…
म्हसळाकरांनी २२ जानेवारीपूर्वीच सर्व मंदिरातील मूर्तींना केले आकर्षक रंगकाम
संपूर्ण शहरांतील वातावरण झाले धार्मिक आणि आनंदमय वैभव कळसम्हसळा : पौष शुक्ल द्वादशी विक्रम संवत २०८० सोमवार, दिनांक २२ जानेवारी २०२४ या शुभदिनी प्रभु श्रीरामांच्या मूर्ती अयोध्येतील नवनिर्मित श्रीराम मंदिरातील…
दिवेआगर पर्यटन स्थळ आहे की डम्पिंग ग्राउंड?
कचऱ्यांनी दिवेआगर रस्त्यांसह नदी, नाले भरलेघाणीच्या गराड्यात पर्यटन स्थळ अडकले गणेश प्रभाळेदिघी : देशभरात प्रसिध्द असणाऱ्या दिवेआगर पर्यटन स्थळाला आता धार्मिक स्थळाची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे पर्यटकांचा ओघ…
वानरांच्या हल्ल्यात फोर व्हीलर गाडीला अपघात,दोघे जण बचावले
अनंत नारंगीकरउरण : दिघाटी-चिरनेर रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या फोर व्हीलर गाडीवर दबा धरून बसलेल्या वानरांनी उड्या मारल्याची घटना शुक्रवारी (दि. १९) दुपारच्या सत्रात इंद्रायणी वळण रस्त्यावर घडली आहे. या अपघातात भयभीत…
नागोठण्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्का; खंद्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
किरण लाडनागोठणे : येथील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खंदे कार्यकर्ते सुदेश येरुणकर व प्रमोद नागोठणेकर यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला असून त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहिर प्रवेश केला…
न्हावा शेवा पोर्टमध्ये चालकांना मारहाण होत असल्याचा खोटा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपीवर पोलीसांची कारवाई (व्हिडीओ समाविष्ट)
विठ्ठल ममताबादेउरण : एका अनोळखी इसमाने न्हावा शेवा पोर्ट, रायगड येथे एका सरपंचाच्या मुलाचा अपघात झाल्यामुळे त्याने १११ चालकांना मारण्याची शपथ घेतली आहे, चालकांना दिसेल तिथे कापुन टाकले जात आहे,…
कोमसापच्या रायगड जिल्हा साहित्य संमेलनाचे पाचाड येथे आयोजन
मिलिंद मानेमहाड : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दहाव्या रायगड जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील साहित्य रसिकांना,…
म्हसळ्यात ठाकरे गटाला धक्का! माजी युवासेना शहर अधिकारी प्रसन्ना निजामपूरकर यांचा भाजपात प्रवेश
वैभव कळसम्हसळा : शिवसेना ठाकरे गटाचे माजी युवासेना शहर अधिकारी प्रसन्ना निजामपूरकर यांनी आपल्या समर्थकांसह सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आक्रमक स्वभाव…
रायगड जिल्ह्यात महास्वच्छता अभियानाला सुरुवात
प्रतिनिधीरायगड : जिल्ह्यातील ग्रामीण भागात महास्वच्छता अभियान हाती घेण्यात आले असून या अभियानांतर्गत जिल्हा परिषद व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभागामार्फत गावागावात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे…
म्हसळ्यात हत्तीरोग सर्वेक्षण
प्रतिनिधीदिघी : म्हसळा तालुक्यातील खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये शुक्रवारी हत्तीरोग सर्वेक्षण करण्यात आले. रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास दोनशेहून आधीक हत्ती रुग्ण जुने आढळून आलेले आहेत. त्यामुळे भविष्यात या रोगाचा…
