• Fri. Mar 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • उरणमध्ये रेल्वे धावली मात्र गव्हाण रेल्वे स्थानकाचे काम रखडलं, प्रवाशांची गैरसोय

उरणमध्ये रेल्वे धावली मात्र गव्हाण रेल्वे स्थानकाचे काम रखडलं, प्रवाशांची गैरसोय

अनंत नारंगीकरउरण : नवीमुंबई शहराला जोडणाऱ्या उरण-खारकोपर रेल्वे मार्गावरील महत्वाचे समजले जाणारे गव्हाण रेल्वे स्थानकाचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे जासई, चिर्ले परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी गव्हाण रेल्वे…

महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील भरती वादाच्या भोवऱ्यात!

२२ वर्षे काम करणारे कामगार उपेक्षित मिलिंद मानेमहाड : महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची झालेली भरती नियमबाह्य असल्याचा आरोप करत येथील कामगारांनी कायदेशीर लढाई सुरू केली आहे. झालेली…

अलिबागच्या निलंबित तहसीलदार मीनल दळवी यांच्याकडे सापडली उत्पन्नाच्या अधिक संपत्ती : पती-पत्नीस अटक

अमुलकुमार जैनअलिबाग : महसूल विभागात भ्रष्ट्राचाराच्या घटना नेहमी समोर येत असतात. दोन वर्षांपूर्वी लाचखोरी प्रकरणामध्ये अलिबागच्या तत्कालीन तहसीलदार मीनल दळवी यांना निलंबित करण्यात आलं होतं. आता त्यांच्याकडे सव्वादोन कोटींची बेहिशोबी…

श्रीवर्धनमध्ये प्रदूषण विरहित कारखाने आणण्यासाठी प्रयत्न करणार -खा. सुनील तटकरे

अखंड भंडारी समाज सेवा संघ श्रीवर्धन-म्हसळा समाज मंदिराचा खा. तटकरेंच्या हस्ते भूमिपूजन अभय पाटीलबोर्ली पंचतन : श्रीवर्धन पर्यटनदृष्ट्या समृद्ध होत असताना येथील निसर्गाला कोणत्याही प्रकारे बाधा पोहचणार नाही असे प्रदूषण…

धाटावमध्ये महाशिवरात्रीच्या पालखी सोहळ्यात हर हर महादेव, मल्लिकार्जुन महाराजांचा जयजयकार

ग्राम प्रदक्षिणेत ग्रामस्थांचा प्रचंड उत्साह शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यात धाटाव गावातील तलावाजवळ असलेल्या प्राचीन श्री शंभू महादेवाच्या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सकाळीच ओम…

अरुंद रस्त्यावरील धोकादायक प्रवास टळणार! बोर्लीपंचतन-श्रीवर्धन रस्ता रूंदीकरणाला वेग

बोर्ली ते दांडगुरी दरम्यान रस्त्याला 6 कोटीचा निधी गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील अनेक राज्यमार्ग व जिल्हामार्गाचे रुंदीकरण झाले. मात्र, गेली कित्येक वर्ष श्रीवर्धन – बोर्लीपंचतन सरळ मार्गावर दांडगुरी ते…

नागोठणे नगरीत दुमदुमणार अखंड हरी नामाचा जयघोष!

नामयज्ञ सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन किरण लाडनागोठणे : श्रीक्षेत्र नागोठणे येथील श्री संत सेवा मंडळाच्या वतीने अखंड नामयज्ञ सोहळ्याचे आयोजन श्री ज्ञानेश्वर मंदिरात करण्यात आले आहे. यावेळी ग्रंथराज श्री…

विरार-अलिबाग कॉरिडोरमध्ये संपादीत जमिनींना अधिकचा भाव मिळावा यासाठी वैकुंठ पाटील व जगदीश ठाकुर यांचा पाठपुरावा

पालकमंत्री उदय सामंत यांची शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट विनायक पाटीलपेण : विरार-अलिबाग कॉरिडोरमध्ये संपादीत होणाऱ्या जमिनींना अधिकचा भाव मिळावा यासाठी आमदार रविशेठ पाटील यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी केली…

रोह्यात ६ हजारांची लाच घेताना सहाय्यक फौजदारास रंगेहात पकडले

लाचलुचपत विभागाने सापळा रचून केली कारवाई प्रतिनिधीरोहा : रोहा पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार गोविंद रघुनाथ मदगे यांना ६ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा…

राज्यातील वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांचा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप

९५ टक्क्यांपेक्षा जास्त कंत्राटी कामगार सहभागी विठ्ठल ममताबादेउरण : राज्यातील तीनही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांची कंत्राटदाराकडून होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासाठी कंत्राटदार विरहित रोजगार द्यावा या प्रमुख मागणीसह कामगारांच्या वेतनात…

error: Content is protected !!