• Tue. Mar 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • उरण शहरात ढगफुटी, १५ मिनिटांत रस्त्यांना नदीचे स्वरूप

उरण शहरात ढगफुटी, १५ मिनिटांत रस्त्यांना नदीचे स्वरूप

अनंत नारंगीकरउरण : शनिवारी (दि. ७) दुपारी १ च्या सुमारास उरण शहरात तुफान पाऊस पडला. १५ मिनिटांच्या अंतरावर कोसळलेल्या या पावसात शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर काही…

कोलाड रेल्वे स्थानकाच्या सुशिभिकरणावर करोडो रुपये खर्च, मात्र स्थानकात गाडी थांबते एकच!

असे सुशोभिकरण कोणाच्या कामाचे? प्रवाशी वर्गातुन संतप्त प्रतिक्रिया पनवेल ते वीर लोकल सुरु करण्याची मागणी विश्वास निकमकोलाड : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रायगड जिल्ह्यातील कोलाड व वीर रेल्वे स्थानकाचे सुशोभिकरण करण्यात…

कोट्यवधींचा निधी उधळण्यापेक्षा गडकिल्ल्यांचे संवर्धन करा; ‘लाडकी बहीण’वरुन संजय गायकवाडांचा सरकारला घरचा आहेर

रायगड : एकीकडे लाडकी बहीण योजनेसाठी निधी जमवताना राज्य सरकारची चांगलीच दमछाक होत आहे. तर दुसरीकडे आता सरकारमधील आमदारांनीच या योजनेच्या विरोधात भूमिका घेतल्याचं दिसून आलं. लोकांवर असा कोट्यवधींचा निधी…

पुण्यात राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत अनय गाडगेचा पदकांचा ‘चौकार’

शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील रोठखुर्द येथील जे. एम. राठी इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी अनय रोहित गाडगे याने पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत चार पदके पटकावली. यामध्ये तीन सुवर्ण व…

श्रीवर्धन तालुक्यातील आराठी गावात कचरा अन् दुर्गंधी!

अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्याच्या प्रवेशद्वारात असणाऱ्या आराठी गावातील कचऱ्याची समस्या सुटता सुटत नाही. मात्र, आता कचऱ्यासह दुर्गंधी पसरवणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिणामी दुर्गंधी…

रायगडावर शिवराज्याभिषेकाचा जल्लोष…अन् उरणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष!

महाराजांना साधा हारही न घालणाऱ्या नगरपरिषद प्रशासनाची लाजिरवाणी बेपरवाई घन:श्याम कडूउरण : दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक मोठ्या थाटात, लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा होत असताना, उरण नगरपरिषद प्रशासनाने मात्र…

किल्ले रायगडावर शिवकाळ पुन्हा अवतरला!

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात; गर्दीचा नवा उचांक ६ जूनचा शिवराज्याभिषेक वैचारिक क्रांती करणारा सोहळा –युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज मिलिंद मानेकिल्ले रायगड : ३५२वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर जल्लोषात साजरा…

साहित्यिक रमेश धनावडे यांच्या ‘नादखुळा’ या पुस्तकाचे प्रकाशन!

अलिबाग : सुप्रसिद्ध साहित्यिक रायगड भूषण रमेश धनावडे यांच्या ‘नादखुळा’ या सहाव्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष अलिबाग प्रशांत नाईक, ॲडव्होकेट प्रसाद पाटील, कामगार नेते दीपक रानवडे, डॉक्टर…

ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब येथे वेशनेमा गुजराती समाजातर्फे वृक्षरोपण

विश्वास निकमकोलाड : दि. ५ जुन २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वेशनेमा गुजराती समाजातर्फे ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम खांब येथे वृक्षारोपण करण्यात आले. दिवसेंदिवस लावण्यात येत असलेले वणवे व…

उरण नगरपरिषद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिन साजरा

सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण विठ्ठल ममताबादेउरण : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून उरण नगरपरिषद तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या माध्यमातून उरणमध्ये पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.…

error: Content is protected !!