• Tue. Mar 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • मतमोजणी केंद्र परिसरात मनाई आदेश जारी

मतमोजणी केंद्र परिसरात मनाई आदेश जारी

प्रतिनिधीरायगड : मा.भारत निवडणूक आयोगाने दि.15 ऑक्टोबर 2024 च्या प्रसिध्दी पत्रकान्वये महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषीत केलेला असून त्यानुसार जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघामध्ये दि.23 नोव्हेंबर 2024…

निवडणुकीनंतर कोण निवडून येणार, कुणाचा पत्ता कट होणार? टपरी टपरीवर रंगली चर्चा

विश्वास निकमकोलाड : संपूर्ण महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यात बुधवारी झालेल्या सात विधानसभा मतदारसंघात निवडणूक शांततेत पार पडली असुन आता शनिवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालाची प्रतीक्षा असली तरी या…

श्रीवर्धन रुग्णालयाच्या प्रभारी डॉक्टरकडे म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी पद

म्हसळा विंचूदंश प्रकरणी प्रशासकीय कारवाईचा बनाव? दिघी : म्हसळा ग्रामीण रुग्णालयात झालेल्या विंचूदंश प्रकरणात सध्या तपास संथगतीने सुरु आहे. त्यामुळे आम्हाला न्याय कधी मिळणार असा प्रश्न मुलगा गमावलेल्या वडिलांनी केला…

रामधरणेश्वर डोंगरावर मानवनिर्मित लागलेल्या वणव्यात वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी

वणवा वेळीच विझविल्यामुळे डोंगरावरील आदिवासींची घरे वाचविण्यात यश वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे वणवे लावणारे समाजकंटक मोकाट अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील रामधरणेश्वर डोंगरावर विस्तृत स्वरूपात असलेल्या जंगल भागात रविवार, दि. १७ नोव्हेंबर…

नेरळमध्ये शितपेयाच्या हातगाडीला शॉक लागून सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

शितपेय गाडीवाला व हॉटेल चालकाचा निष्काळजीपणा ठरला मृत्यूला कारण? गणेश पवारकर्जत : नेरळमधिल खांडा येथील टिवाले हॉटेल येथे असलेल्या शितपेयाच्या हातगाडीचा शॉक लागून एका सहावर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली…

उरणमधून विजयी होण्याचा तीनही उमेदवारांचा दावा!

घन:श्याम कडूउरण : उरण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे मनोहरशेठ भोईर, शेकापचे प्रितम म्हात्रे व भाजपचे महेश बालदी या तीनही उमेदवारांनी आपणच विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. उरण…

निवडणूक मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

प्रतिनिधीरायगड : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी तयार झाली आहे. याकरिता 181 मतमोजणी पर्यवेक्षक, 204 मतमोजणी सहाय्यक, 165 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक,…

उरणचा आमदार आगरीच हवा -सुधाकर पाटील

प्रतिनिधीउरण : उरण विधानसभा क्षेत्रात आगरी-कोळी-कराडी समाजातील उमेदवारालाच मतदान करावे यासाठी सामाजिक पदाधिकारी सुधाकर पाटील व इतर मान्यवर प्रचार करत आहेत. आगरी समाज समुद्र किनारी वास्तव्य करून आहे. या समाजाच्या…

मोठ्या थाटामटात उद्घाटन केलेले नगरपालिका कार्यालय बनले श्वानांचे आश्रयस्थान!

घनःश्याम कडूउरण : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या काही दिवस आधी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उरण नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या सुसज्ज इमारतींचा लोकार्पण सोहळा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामटात…

रशिया येथे झालेल्या जागतिक किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कु. स्वरा पाटीलला सुवर्ण पदक

मुलीच्या कामगिरीने आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू विनायक पाटीलपेण : तालुक्यातील काळेश्री गावाची सुकन्या कु. स्वरा पाटील हिने रशिया येथे झालेल्या जागतिक किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप, जागतिक युनिव्हर्सल कॉम्बॅट चॅम्पियनशिप २०२४ मध्ये प्रथम…

error: Content is protected !!