• Tue. Mar 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • येरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेश जाधव तर उपसरपंचपदी कविता तटकरे यांची निवड

येरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेश जाधव तर उपसरपंचपदी कविता तटकरे यांची निवड

विश्वास निकमगोवे-कोलाड : येरळ ग्रामपंचायत कार्यालयात दि. १७ नोव्हेंबर २०२३ रोजी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. सरपंच पदासाठी अनुसूचित जाती जमातीची जागा असल्यामुळे सरपंच पदी सुरेश गंगाराम जाधव यांची…

निजामपूर विभागात राष्ट्रवादीला खिंडार! पाणस्पेतील कार्यकर्ते, ग्रामस्थ शिवसेनेत

सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील पाणस्पे गावातील मुंबईकर मंडळ आणि ग्रामस्थांनी असंख्य कार्यकर्त्यांसह आ. भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रवेशकर्ते रामदास सावंत अमित मांडवकर प्रथमेश…

खासदार व आमदार महाविकास आघाडीचाच निवडून येईल -महेंद्रशेठ घरत

घन:श्याम कडूउरण : लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पावनभूमीत म्हणजे जासई ग्रामपंचायतमधील निवडणुकीत महाविकास आघाडीने एकहाती सत्ता मिळविली. तसेच तालुक्यातील चिरनेर व दिघोडे या ग्रामपंचायतमध्येही महाविकास आघाडीची सत्ता आली आहे.…

रोह्यात सिलेंडर स्फोट घटनेतील जखमी तरुणीचा करूण अंत, सबंध रोहा हळहळला!

सिलेंडर नीट हाताळा, बॉम्ब बनू देऊ नका, तज्ञांचा सल्ला! शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीत भुवनेश्वर येथे राहणारे मनोहर घोसाळकर यांच्या घरी सोमवारी सिलेंडरचा मोठा स्फोट झाला होता.…

मनोज जरांगेंच्या महाड मधील जाहीर सभेला सत्ताधारी महायुती मधील नेत्यांचा अप्रत्यक्षरित्या विरोध?

मिलिंद मानेमहाड : मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा दिनांक १९ नोव्हेंबर रोजी महाड मधील छ. शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे. या जाहीर सभेला…

नागोठणे ग्रामपंचायतीला उद्या मिळणार उपसरपंच!

किरण लाडनागोठणे : रायगड जिल्ह्यातील मोठी तसेच नावाजलेल्या नागोठणे ग्रामपंचायतीची निवडणूक 5 नोव्हेंबरला पार पाडली. निवडणूकीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), काॅग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व शेतकरी कामगार पक्ष यांच्या…

जिल्हा प्रशासनाच्या वरदहस्ताने रायगड जिल्ह्यात डिझेल तस्कर पुन्हा सक्रिय!

रेवदंडा पोलीस स्टेशन हद्दीतील कुंडलिका खाडी बनले डिझेल उतरविण्याचे नवीन ठिकाण अमूलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुका हा मुंबई पासून समुद्रमार्गे अगदी जवळचा तालुका असल्याने परत एकदा जिल्हा प्रशासनाच्या…

सिलेंडरच्या स्फोटात तीन जण जखमी; भुवनेश्वर येथील घटना

शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वर कालवा रस्ता येथील रहिवासी मनोहर अंबाजी घोसाळकर यांच्या घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी घडली. सिलेंडरच्या स्फोटात मनोहर घोसाळकर यांसह…

दारूच्या नशेने केला घात! पाच मित्र नदीच्या पाण्यात उतरले; एक बुडाला, घातपाताची शक्यता?

गणेश पवारकर्जत : ऐन दिवाळीच्या सणामध्ये हेले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कशेळे खोंडेवाडीत राहाणारा यशवंत दुंदा हेले नदीत बुडल्याने मृत्यू झाला. शेतातील मोलमजुरीवर भात झोडणीचे काम पूर्ण करून मित्रांसोबत पार्टी…

87 कोटी खर्च करून अलिबागमध्ये उभी राहणार जिल्हा परिषदेची 7 मजली भव्य इमारत

प्रतिनिधीरायगड : जिल्हा परिषदेची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नव्याने ७ मजली भव्य इमारत बांधली जाणार आहे. यासाठी ८७ कोटींचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रशासकीय कामाचा गाडा हाकणाऱ्या…

error: Content is protected !!