• Sat. Mar 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • आनंदीबाई प्रधान महाविद्यालयात बहूविद्याशाखेय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

आनंदीबाई प्रधान महाविद्यालयात बहूविद्याशाखेय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

प्रतिनिधीनागोठणे : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी बहूविद्याशाखेय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परिषद ऑफलाईन व ऑनलाईन या दोन स्वरूपात…

अखिल आगरी समाजाच्या उरण तालुका अध्यक्षपदी सीमा घरत

घन:श्याम कडूउरण : अखिल आगरी समाजाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास समाजातील अनेक प्रतिष्ठित राजकीय पटलावरील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अखिल आगरी समाजाच्या उरण तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यात अग्रेसर…

गवंडी काम करणाऱ्याचा मुलगा बनला पोलीस; उत्कर्ष ठाकूर याचे सर्वत्र कौतुक

विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील खोपटे-धसाखोशी येथील उत्कर्ष उत्तम ठाकूर याची वयाच्या २१व्या वर्षीच महाराष्ट्र पोलीस तसेच राज्य राखीव पोलीस दल या दोन्ही विभागात निवड झाली आहे. लहानपणीच आपल्या मनाशी खूणगाठ…

पेणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘आदिती महोत्सवा’चे आयोजन

हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे -मुस्कान झटाम विनायक पाटीलपेण : महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, भारतीय पेट्रोलियम व गॅस नियमाक मंडळ केंद्र सरकार चेअरमन, खासदार सुनील…

कोलाड-इंदापूर दरम्यान महामार्गाच्या रखडलेल्या कामाची अनिकेत तटकरे यांनी केली पाहणी

तळवली येथील ग्रामस्थांना मिळणार दिलासा? विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा महामार्गावरील कामाचा पेच दिवसेंदिवस ठेकेदारांकडून अडचणीचा ठरत असल्याने ठेकेदाराच्या मनमानीमुळे दिवसेंदिवस मार्गालगत असलेल्या ग्रामस्थ नागरिकांची डोकेदुखी वाढत असल्याने ठेकेदाराच्या गलथान कारभारावर…

उरणमधील ‘ती’ धोकादायक इमारत पाडण्याची मागणी!

नगरपालिका प्रशासनाच्या कारवाईची नागरिकांना प्रतिक्षा घन:श्याम कडूउरण : उरण नगरपालिका हद्दीतील गिरीराज कॉ. हौ. सोसायटीची इमारत धोकादायक झाली आहे. इमारती संदर्भात नगरपालिकेने आदेश देऊन इमारत खाली करण्यास सांगितले होते. याबाबत…

उरणमध्ये १२० किलो गोमांस पकडले: गोरक्षकांची मोठी कारवाई

घन:श्याम कडूउरण : उरण येथे गोरक्षक सिद्धेश शिंदे यांच्या माध्यमातून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे, ज्यामध्ये विक्रसाठी आणलेले १२० किलो गोमांस पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई…

जिल्हा परिषदेतील लेखनिक नाना कोरडे यांनी केला चार कोटीहून अधिक रकमेचा अपहार

जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नसल्याने अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू अमुलकुमार जैनरायगड : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात सद्यस्थित कार्यरत असलेला लेखनिक नाना कोरडे याने रायगड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाव्यतिरिक्त त्यांच्या नावावर…

माजी आमदार मधुकर (पप्पा) ठाकूर स्मृतीचषक स्पर्धेत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ किहीम यांनी पटकावला द्वितीय क्रमांक

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग शहरातील क्रीडाभुवन मैदानावर कुबेर इलेव्हन आयोजित माजी आमदार मधुशेठ ठाकूर (पप्पा) यांच्या स्मरणार्थ मधुशेठ ठाकूर स्मृती चषक २०२५ भव्य नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

उरण तालुक्यात ३५हून अधिक अनधिकृत कंटेनर यार्ड

अधिकारी व कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी; गावकऱ्यांची मागणी उरण तहसील कार्यालयाच्या अखत्यारीत ३५ हून अधिक अनधिकृत कंटेनर यार्ड अनंत नारंगीकरउरण : तहसील कार्यालय उरणच्या लेखी सुमारे ३५ हून अधिक कंटेनर…

error: Content is protected !!