• Thu. Mar 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • “मराठी तिथी म्हणजे मराठी अस्मिता….इंग्रजी तारीख म्हणजे केवळ Adjustment”

“मराठी तिथी म्हणजे मराठी अस्मिता….इंग्रजी तारीख म्हणजे केवळ Adjustment”

तिथीनुसार शिवराज्याभिषेक साजरा करणाऱ्या संस्थेकडून टीशर्टवर तारीख तिथीचा वादग्रस्त संदेश मिलिंद मानेमहाड : रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून व किल्ल्यावरील धनगर समाजाची घरे अनधिकृत ठरवून ती काढण्याच्या नोटिशी देण्याचा वाद…

धरण उशाला अन् कोरड घशाला! रानसई आदिवासी बांधवांना पाणी टंचाईच्या झळा

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील रानसई या गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावालगतच उरण शहर, गावांना पाणीपुरवठा करणारा रानसई येथील डोंगर भागात धरण आहे. त्यामुळे धरण उशाला अन् कोरड…

माणगाव शहरातील महामार्गाचे चौपदीकरण वादाच्या भोवऱ्यात!

उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष; वाहतूक कोंडीत माणगावकरांचे नाहक बळी महामार्ग कार्यालय करीत आहे तोडकामाला चालढकल सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते रत्नागिरी या ४०० किमी अंतरावरील सर्व प्रकारची अनधिकृत…

पेण प्रायव्हेट हायस्कूलचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश!

९७.२९ टक्के निकाल; आर्यन पाटील प्रथम, पार्थ घरत द्वितीय तर कुणाल पाटील तृतीय विनायक पाटीलपेण : पेण एज्युकेशन सोसायटी पेण येथील प्रायव्हेट हायस्कूल पेण एसएससी परीक्षेत फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये बसलेल्या…

कोळशाची ओव्हरलोड वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने?

आरटीओ आणि पोलिस प्रशासनाचा कानाडोळा मिलिंद मानेमहाड : औद्योगिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात लागणारा दगडी कोळसा अवजड वाहनांमधून ओव्हरलोड वाहतूक करत कंपन्यांना पुरवठा केला जात आहे. ज्या वाहनातून हा कोळसा आणला…

खालापूर तालुक्यात हळद माखली रक्ताने!

कपडे काढून नाचू नका असे सांगितल्याचा राग आल्याने लोखंडी कालत्याने दोघांना मारहाण; एकाचा मृत्यू एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर एक फरार अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील बीड गावाच्या इस्टूल वाडीमध्ये…

महाड तालुक्यात ५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

नराधम विलास गुलालकर याच्या विरोधात गुन्हा दाखल मिलिंद मानेमहाड : तालुक्यातील एका ५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना महाड तालुक्यातील ईशाने कांबळे गावातील ऐश्वर्या हेअर कटिंग सलूनमध्ये घडली. महाड तालुक्यातील…

पै. अन्वर बुराण स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेत बी. पी. पाटील क्रिकेट अकॅडमी खारघर “चॅम्पियन्स”

क्रीडा प्रतिनिधीरायगड : झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित व रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने पै. अन्वर बुराण स्मृतीचषक चौदा वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय ४० षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत बी. पी.…

उरण नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांचे उपोषण तूर्तास स्थगित

मुख्याधिकारी समीर जाधव व कंत्राटदार यांच्याशी समन्वय साधून मार्ग निघाला विठ्ठल ममताबादेउरण : दि. १३/५/२०२५पासून सुरू केलेले आमरण उपोषण उरण नगर परिषद प्रशासनाने प्रलंबित निविदा प्रक्रिये संदर्भात कराराची पुढील प्रक्रिया…

सीएफआय पेण संस्थेच्यावतीने 5 हजार विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप

विनायक पाटीलपेण : चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया रायगड, पेण संस्थेच्या वतीने ५ हजार प्रतिपालित व अप्रतिपालीत मुलांना शालेय आणि जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. तसेच त्यांची वैद्यकीय तपासणीही चिल्ड्रन्स फ्युचर…

error: Content is protected !!