• Sat. Mar 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • उरण तालुक्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव! चिरनेर येथील दहा किमीपर्यंतचा परिसर ‘बर्ड फ्लू सर्वेक्षण क्षेत्र’ म्हणून घोषित

उरण तालुक्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव! चिरनेर येथील दहा किमीपर्यंतचा परिसर ‘बर्ड फ्लू सर्वेक्षण क्षेत्र’ म्हणून घोषित

चिरनेर येथील कुकुट पक्षांमध्ये मरतुक बर्ड फ्लूमुळे, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग प्रयोगशाळेचा अहवाल प्रतिनिधीरायगड : उरण तालुक्यातील मौजे चिरनेर येथे परसदारातील कुकुट पक्षांमध्ये मरतुक आढळल्याने रोग निदानासाठी नमुने भारतीय कृषी…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगडवर भाजपाचा झेंडा फडकणार -खासदार धैर्यशील पाटील

मिलिंद मानेमुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात भाजपाने सदस्य नोंदणी अभियान चालू केले आहे. या नोंदणीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, पेण, अलिबाग, महाड, कर्जत, श्रीवर्धन या…

कोएसो आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाचे सुवर्ण यश

आंतरमहाविद्यालयीन वॉटर पोलो स्पर्धेत सुवर्णपदक प्रतिनिधीनागोठणे : मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन वॉटर पोलोच्या स्पर्धा दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी प्रगती महाविद्यालय, डोंबिवली येथे पार पडल्या. या वॉटर पोलो स्पर्धेत नागोठणे येथील…

भरत गोगावलेंना पालकमंत्रिपद नाकारलं, संतप्त शिवसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला, भरत गोगावलेंची पहिली प्रतिक्रिया

रायगड : पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले यांना डावलून आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे रायगडमधील शिवसैनिक संतप्त झालेत. मुंबई गोवा महामार्गावर महाड जवळ रात्री उशिरा शिवसैनिकांनी रस्त्यावर टायर जाळून…

भरत गोगवलेंचा पत्ता कट, अदिती तटकरेंनी राय’गड’ राखला!

प्रतिनिधीरायगड : रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत संघर्ष निर्माण झाला होता. आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी रायगड जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनी मोर्चेबांधणी केली होती. भरत गोगावले यांच्याकडे पालकमंत्रीपद दिले जावे यासाठी…

पीएम किसान बनावट ॲप करते घात, अनेकांचे मोबाइल हॅक

प्रतिनिधीनागोठणे : पीएम किसान योजनांसारख्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी बनावट ॲप तयार करून काही शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा हॅकरने गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. नागोठणे व परिसरातील काही व्यक्तींना पीएम…

महिला टी-२० स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आंतरजिल्हा टी-२० निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याच्या महिलांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. संघाचे कर्णधारपद गार्गी साळुंके हिच्याकडे तर उपकर्णधार म्हणून वैभवी…

पालकमंत्री पदाचा वाद…राज्याच्या तिजोरीत खडखडाट…प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर झेंडावंदन प्रभारी पालकमंत्री करणार?

मिलिंद मानेमुंबई : राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपाला मिळालेले बहुमत पाहता सरकारमध्ये सामील असणारे शिंदे गट व अजित पवार गट यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेतल्यानंतर मंत्र्यांच्या दालन वाटपावरून व…

सह्याद्री पतसंस्थेची आर्थिक स्थिती भक्कम, सभासदांनी अफवांवर विश्वास ठेवू नये!

गैरव्यवहार करणाऱ्यांवर कडक कारवाई पत्रकार परिषदेत चेअरमन ॲड. राजीव साबळे यांची माहिती मजिद हजितेमाणगाव : तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या सह्याद्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था या पतसंस्थेची आर्थिक स्थिती भक्कम…

चणेरा येथील विद्यालयात अंश फाउंडेशनकडून सायबर जागृती कार्यक्रम

प्रतिनिधीरोहा : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल चणेरा, तालुका रोहा येथे श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाच्या पाचव्या पुष्पानिमित्त अंश फाउंडेशन यांच्यातर्फे सायबर क्राईम विषयी माहिती…

error: Content is protected !!