एमएमआरडीए च्या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध!
हुतात्म्यांच्या चिरनेर भूमीतून दिली आंदोलनाची हाक अनंत नारंगीकरउरण : सरकारने उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील १२४ गावांत एमएमआरडीएच्या माध्यमातून ‘केएससी नवं नगर’ या नावाने तिसरी महामुंबई वसविण्याचा निर्णय घेतला आहे.…
कोएसो आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या समृद्धी मोते हिचे राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेत सुयश
प्रतिनिधीनागोठणे : येथील को. ए. सो. आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय नागोठणेची तृतीय वर्ष बी. एस्सी.ची कु. समृद्धी मोटे हिने राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत कास्य पदक जिंकले आहे. यानिमित्ताने रायगड झोनमधून…
आरडीसीए आयोजित इनफोकस पिक्चर ऍण्ड एचआर फिटनेस चॅम्पियन्स ट्रॉफीला प्रारंभ
क्रीडा प्रतिनिधी :रायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या इनफोकस पिक्चर ऍण्ड एचआर फिटनेस एकदिवसीय ४० षटकांच्या चॅम्पियन्स ट्रॉफी लीग स्पर्धेला पनवेल येथील गावदेवी टेंभोडे येथील फॉर्टी प्लस मैदानावर…
नेरळ–खोपोली लोकल रविवारी रद्द
कर्जत : मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डतील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी रविवारी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत नेरळ – खोपोलीदरम्यान उपनगरीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी सकाळी ११.२०…
पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा
प्रतिनिधीपेण : पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड प्रकरणात ठेवीदारांना दिलासा मिळाला असून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २८९ कोटी रुपयांची मालमत्ता राज्य सरकारने नियुक्त केलेल्या सक्षम प्राधिकरणाच्या पुन्हा ताब्यात दिली. या मालत्तेवर…
नागाव ग्रामपंचायत हद्दीतील नाल्यावरील स्लॅब निकृष्ट दर्जाचा!
शहानिशा न करता कामाचा दर्जा चांगला असल्याचा रिपोर्ट घनःश्याम कडूउरण : नागाव ग्रामपंचायत हद्दीतील नाल्यावरील स्लॅब टाकण्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री कक्षाकडे…
वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत जासई येथील १९८४ सालच्या शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन
अनंत नारंगीकरउरण : जासई-दास्तान फाटा येथे १९८४ साली शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी झालेल्या व देशभरात गाजलेल्या आंदोलनात पाच शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.मात्र त्यानंतर ४१ वर्षांचा काळावधी लोटल्या नंतरही शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचे…
आनंदीबाई प्रधान महाविद्यालयात मतदार जनजागृती अंतर्गत रांगोळी स्पर्धा
प्रतिनिधीनागोठणे : येथील को. ए. सो. आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व निरंतर शिक्षण व विस्तार विभागातर्फे मतदार जनजागृती दिनाच्या निमित्ताने मा. जिल्हाधिकारी कार्यालयांच्या नियमावलीनुसार निबंध स्पर्धा,…
दी लाइफ फाउंडेशनच्या माध्यमातून मांडवा येथील रा. जि. प. प्राथमिक शाळेचे नूतनीकरण
मांडवा येथील नूतनीकरण केलेल्या शाळेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते होणार उद्घाटन अब्दुल सोगावकरसोगाव : दी लाइफ फाऊंडेशन ह्या सामाजिक संस्थेने मागील २५ वर्षांपासून ग्रामीण व शहरी भागातील शिक्षण आणि…
कोळसा व्यापारामुळे करंजा बंदरातील मासळी प्रदूषणयुक्त?
व्यवसायावर परिणाम होत असल्याचा मच्छीमार बाधवांचा आरोप घनःश्याम कडूउरण : एकीकडे उरण तालुका प्रदूषणात नंबर वन असतानाच तालुक्यातील टर्मिनल अँड लॉजिस्टिक प्रा. लि कंपनी (जेट्टी) करंजा येथून खाडीमधून बार्जमधून लाखो…
