कार्ले नदीपात्रात रेजगा माफियांची दहशत
रेजग्याच्या उपशामुळे पाणीप्रश्न बनला गंभीर बोर्ली ग्रामपंचायतीची तहसीलदारांकडे तक्रार; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहरावर सद्या पाणी संकट आले आहे. रस्त्याच्या कामात कोंढेपंचतन धरणातून येणारी पाईपलाईन फुटल्याने…
उरणमधील खाडीकिनाऱ्यावरील खारफुटीसह जैवविविधता धोक्यात!
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील अंतर्गत गावांना समृद्ध खाडीकिनारा लाभला आहे. खारफुटीच्या जंगलासह मुबलक प्रमाणात जैवविविधता लाभली आहे. मात्र, गावाबरोबर रस्त्यालगत असलेल्या खाडीकिनाऱ्यावर गोदाम मालक तसेच व्यावसायिक मोठ्या प्रमाणात डेब्रिज, मुरुम,…
अभिजित पाटील यांची मुक्त विद्यापीठाच्या तज्ञ समितीमध्ये निवड
अलिबाग : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित सुरेश पाटील यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पतसंस्था व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम तज्ञ सल्लागार समितीमध्ये निवड करण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र…
ऐन दिवाळीत राज्यात निवडणुकांची रणधुमाळी? जिल्हा परिषद आणि मनपाच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार?
मुंबई : महाराष्ट्रात यंदा दोन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे या निवडणुका ऐन दिवाळीत होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पहिल्या टप्प्यात झेडपी तर दुस-या टप्प्यात मनपा निवडणुका…
प्रीतम म्हात्रे यांनी जपली सामाजिक बांधिलकी
नुकसानग्रस्त घरांसाठी जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा मदतीचा हात विनायक पाटीलपेण : गेले काही दिवस रायगड जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. यादरम्यान पनवेल उरण परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली…
अलिबागमध्ये देव देवस्कीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; चौघांविरोधात गुन्हा दाखल
अमुलकुमार जैनअलिबाग : काही दिवसापूर्वी मुलीचा प्रेमविवाह तोडण्यासाठी कल्याण येथील मांत्रिकाने मुलीच्या आई वडीलांना विहिरीत मंतरलेल्या विटा आणि ताबीज विहिरीत टाकण्यास सांगितल्याचा प्रकार मुरुड तालुक्यात घडला असल्याची घटना ताजी असतानाच…
भाजप कार्यकर्त्याचा पुतण्या तेल तस्करीत गजाआड!
न्हावा शेवाच्या नाकाखाली डिझेल चोरीचा गोरखधंदा घनःश्याम कडूउरण : न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरून जाणाऱ्या तेल वाहिन्यांना छिद्र पाडून सरळसरळ इंधन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश नवी मुंबई क्राईम ब्रँचने…
हसतमुख निलेशचा ‘खून की आत्महत्या’? न्हावे गावात खळबळ; पोलीस तपासाच्या प्रतिक्षेत गावकरी!
घन:श्याम कडूउरण : हसतमुख स्वभावाचा, सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा न्हावे गावातील निलेश विकास ठाकूर याचा मृत्यू घातपात असल्याचा गंभीर संशय नातेवाईक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. पोलीस यंत्रणेने सखोल चौकशी…
पेण नगरपालिकेकडून धोकादायक इमारतींमधील नागरिकांना नोटीस
“त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे”, मुख्याधिकारी जीवन पाटील यांचे आवाहन विनायक पाटीलपेण : पेण नगरपालिकेकडून नोटीस बजावूनही नागरिक आपला जीव मुठीत धरून जुन्या पडझड झालेल्या तसेच धोकादायक इमारतीमध्ये राहत असल्याने पावसात…
चिर्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीकांत पाटील यांची निवड
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील चिर्ले ग्रामपंचायतमध्ये शेकाप विरोधात काँग्रेस-भाजपा अशी आघाडी आहे. नुकत्याच झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये काँग्रेस-भाजपा आघाडीचे उमेदवार श्रीकांत पाटील (मते ७) यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शेकाप उमेदवार रंजना…
