रायगडात ‘हापूस’ संकटात! अर्थव्यवस्था कोमात!
शासनाची भरपाई कागदावरच; सर्वे, बैठक आणि आश्वासनांच्या फेऱ्यात अडकला बागायतदार माणगाव । सलीम शेखकोकणाला लाभलेले निसर्गाचे वरदान म्हणून ओळखला जाणारा ‘फळांचा राजा’ हापूस आंबा यंदा अभूतपूर्व संकटात सापडला आहे. देश-विदेशात…
सोनारसिद्ध चषक क्रिकेट स्पर्धेत ‘जोगीरदेव पोस्टाची वाडी’ संघ अजिंक्य
अटीतटीच्या लढतीत सोमजाई तीसे संघावर मात; राज बिरगावले ठरला मालिकावीर धाटाव | शशिकांत मोरेकोलाड क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेल्या सोनारसिद्ध धाटाव क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित ‘सोनारसिद्ध चषक’ क्रिकेट स्पर्धेचा थरार नुकताच…
म्हसळ्यात ‘श्री धावीरदेव महाराज’ यात्रेचा उत्साह; भव्य शोभायात्रेने अवघी नगरी दुमदुमली!
म्हसळा | वैभव कळसकोकणातील जागृत देवस्थान असलेल्या म्हसळ्याच्या श्री धावीरदेव महाराज यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त आज, ३१ मार्च रोजी शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ‘पुढल्या वर्षीच्या’ यात्रेची पूर्वसंध्येला निघालेल्या…
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याने घेतला ‘मोकळा श्वास’; वनविभाग व नगरपरिषदेची संयुक्त कारवाई
प्रशासनाच्या कडक भूमिकेनंतर टपरीधारकांनी स्वतःहून हटवली अतिक्रमणे; पर्यटकांकडून स्वागत श्रीवर्धन | संदेश घोलपदीर्घकाळ अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला अखेर प्रशासकीय कारवाईमुळे नवसंजीवनी मिळाली आहे. वनविभाग आणि नगरपरिषद यांच्या संयुक्त मोहिमेमुळे…
भजनाचा आनंद संतांच्या घरीच; ब्रह्मज्ञानात तो सुखद अनुभव नाही – ह.भ.प. अर्जुन महाराज मोटे पळशिकर
पिंगळसई येथील अखंड विश्वशांती हरिनाम सप्ताहात कीर्तनातून प्रबोधन; भाविकांची मोठी उपस्थिती धाटाव | शशिकांत मोरे“संत हे ज्ञान आणि भक्तीचे अक्षय भांडार आहेत. त्यांच्या सान्निध्यात मनाला जी शांती लाभते, ती अन्य…
श्रीवर्धनमध्ये निवडणुकीपूर्वीची विकासकामे कागदावरच; भूमिपूजनाचा ‘फज्जा’, नागरिकांमध्ये तीव्र संताप
सेल्फी पॉईंट, संरक्षण भिंत अन् काँक्रीटीकरण रखडले; ‘राष्ट्रवादी’कडून सत्ताधारी शिंदे गटावर टीका श्रीवर्धन | अनिकेत मोहितनगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) वतीने श्रीवर्धन शहरात मोठ्या थाटामाटात करण्यात आलेली विविध विकासकामांची…
रायगड-अलिबागच्या वकिलांची दमदार कामगिरी; रायगड पोलीस संघावर २० धावांनी विजय
ॲड. मनीष पाटील यांचे झंझावाती अर्धशतक; ओम फाउंडेशन गोरेगावचा उपक्रम रायगड | क्रीडा प्रतिनिधीगोरेगाव येथील प्रसिद्ध मुमताज गार्डन मैदानावर, पत्रकार भारत गोरेगावकर यांच्या पुढाकाराने आणि ओम फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘प्रकाशझोतातील’…
मुंबई-अलिबाग अंतर अवघ्या दीड तासावर; अटल सेतू थेट अलिबागला जोडणार
उरण । घनःश्याम कडूमुंबई आणि नवी मुंबई यांच्यातील अंतर कमी करणारा अटल सेतू आता अलिबागपर्यंत विस्तारला जाणार असून, या प्रकल्पामुळे मुंबई ते अलिबाग प्रवास केवळ दीड तासात पूर्ण होणार आहे.…
‘हिंद टर्मिनल’ची मुजोरी; शासनाचे आदेश धाब्यावर बसवून शेतकऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता केला बंद
प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; कळंबुसरे-चिरनेरचे शेतकरी जनआंदोलनाच्या पवित्र्यात उरण | अनंत नारंगीकरशेतकऱ्यांचा पारंपरिक रहदारीचा रस्ता कोणीही अडवू शकत नाही, असा स्पष्ट निर्णय राज्य शासनाने घेतलेला असतानाही, उरणमधील ‘हिंद टर्मिनल’ कंपनीने या…
‘कुलूपबंद ग्रामपंचायत ७ दिवसांत सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन’; खारगाव खुर्द ग्रामस्थांचा इशारा
लाचखोरीच्या कारवाईनंतर कार्यालय बंद; म्हसळा गटविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर ग्रामस्थांचा संताप म्हसळा | वैभव कळसभ्रष्टाचाराच्या कारवाईनंतर गेल्या काही दिवसांपासून कुलूपबंद असलेली खारगाव खुर्द सकलप ग्रामपंचायत तात्काळ कार्यान्वित करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी…
