गॅस दुरुस्तीचे काम करताना उडाला आगीचा भडका! तिघे गंभीर जखमी
प्रतिनिधीनागोठणे : घरगुती गॅस दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक आगीचा भडका उडाल्याने तिघेजण भाजून गंभीर जखमी झाल्याची घटना नागोठणे शहरातील खडक आळीत घडली आहे. या आगीत सुमारे दोन लाख रुपयांचे…
मुंबई-गोवा महामार्गावरील महिसदरा नदीवरील नवीन पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे
ठेकेदाराविरुद्ध ग्रामस्थ आक्रमक विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील कोलाड, पुई या गावानजिक महिसदरा नदीवर पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. या कामाला १७ वर्षे पूर्ण झाली…
द्रोणागिरी रेल्वे स्टेशन परिसरात लुटमारीचे सत्र सुरु
महिला प्रवाशांनी सावधगिरी बाळगावी अनंत नारंगीकरउरण : बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील द्रोणागिरी रेल्वे स्टेशनमधून अनेक प्रवासी नागरिक, नोकरदार, विद्यार्थी तसेच काही कामानिमित्त नवीमुंबई शहराकडे जाणाऱ्या महिला या प्रवास करत आहेत. द्रोणागिरी…
बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध माणगाव येथे मानवी साखळी व मूक मोर्चा; सकल हिंदू समाजाचा सहभाग
सलीम शेखमाणगाव : बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदू आणि इतर धर्मियांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध भारतीयांमध्ये जनभावना तीव्र आहेत. 2 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये सकल हिंदू समाजाच्यावतीने मानवाधिकार आयोग व भारत…
खरोशी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न
विनायक पाटीलपेण : तालुक्यातील खरोशी येथे डाॅ. सुहास हळदीपुरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल पनवेल आणि ग्रामपंचायत खरोशी व ग्रामस्थ मंडळ खरोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आज ८ डिसेंबर मोफत नेत्र…
उरणची सुपुत्री मुग्धा उभारे ज्युनियर रायझिंग स्टार स्पर्धेत प्रथम
घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील बोरी गावची सुपुत्री मुग्धा प्रसाद उभारे या अवघ्या ७ वर्षीय चिमुरडीने महिंद्रा ज्युनियर रायझिंग स्टार २०२४ डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा…
ताम्हिणी घाटात खाजगी प्रवासी बसला अपघात; १७ प्रवासी जखमी
मध्यरात्रीची घटना; माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू सलीम शेखमाणगांव : पुणे ते माणगाव दरम्यान ताम्हिणी घाटात मध्यरात्री खाजगी प्रवासी बसला अपघात होऊन या अपघातात बसमधील १७ प्रवासी जखमी झाल्याची घटना…
चिन्मय कृष्णदास यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ हिंदू जनजागृती समितीकडून परळी, सुधागड येथे आंदोलन
बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा -हिंदू जनजागृती समिती विश्वास निकमकोलाड : बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणार्या बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या…
उरण पोस्ट ऑफिस धोकादायक इमारतीत सुरू; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
घनःश्याम कडूउरण : शहरातील गिरीराज आनंदनगर येथील गिरीराज सोसायटीमधील भाडे तत्वावर असलेले पोस्ट ऑफिस सध्या धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतीत कार्यरत असून, यामुळे नागरिकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मोठा धोका निर्माण झाला…
सिडकोच्या द्रोणागिरी नोड येथील गृहनिर्माण संकुलात अनधिकृत पार्किंग, रहिवाशांची कारवाईची मागणी
अनंत नारंगीकरउरण : सिडकोच्या द्रोणागिरी नोड येथील गृहनिर्माण संकुलात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पार्किंग होताना दिसते. राजरोसपणे येथे शेकडो वाहने उभी केली जात आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या वाहनांवर…
