• Sat. Mar 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • कर्जतचे चित्रकार पराग बोरसे यांचे अमेरिकन चित्रकारांना चित्रकलेचे धडे!

कर्जतचे चित्रकार पराग बोरसे यांचे अमेरिकन चित्रकारांना चित्रकलेचे धडे!

गणेश पवारकर्जत : अमेरिकेच्या पेस्टल सोसायटीने भारतीय कलाकार पराग बोरसे यांना २०२४ सालचा बहुमोल समजला जाणारा “फ्लोरा बी गुफिनी मेमोरियल” पुरस्कार जाहीर केला होता. नुकताच मॅनहॅटन, न्यूयॉर्कमध्ये एका आलिशान समारंभात…

रोह्याचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज घटी बसले…!

अमोल पेणकररोहे : भारतात दोन देवस्थानांना पोलिस मानवंदना देण्याची प्रथा, परंपरा ब्रिटीश काळापासुन सुरू आहे. त्यापैकी एक आहे रायगडवासियांचे श्रध्दास्थान आणि रोह्याचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज. गुरुवारी मंगलमय वातावरणात विधिवत…

माणगाव ते किल्ले रायगड दैनंदिन एसटी बस सेवा सुरु!

सलीम शेखमाणगाव : शिवभक्तांच्या हृदयात आढळस्थान असणाऱ्या किल्ले रायगडला जाण्यासाठी माणगाव ते किल्ले रायगड दैनंदिन एसटी बस सेवेचे स्वप्न पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत…

सुधागड तालुक्यात तीन लाख रुपयांची लाच मागणारा तलाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

अमुलकुमार जैनरायगड : सुधागड तालुक्यातील एका तलाठ्याने उत्खननाची दिलेली नोटीस रद्द करून कारवाई न करण्याकरिता धोंडसे येथील व्यक्तीकडून तीन लाख रुपयांची मागणी केली होती. त्या अनुषंगाने सदर तलाठ्यावर लाचलुचपत विभागाने…

आमदार महेंद्र दळवी यांच्या आमदार निधीतून मापगांव ग्रामपंचायत हद्दीत कोट्यवधींची विकासकामे

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीत अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या आमदार निधीतून व ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांना…

२६ नोव्हेंबर रोजी जेएनपीए चॅनेल बंद आंदोलन

शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेतर्फे आंदोलन वेळेत आश्वासनांची पूर्तता न झाल्यास २६ नोव्हेंबर रोजी करणार चॅनेल बंद आंदोलन विठ्ठल ममताबादेउरण : NSPT प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा २५६ कुटुंबांनी ३९ वर्ष…

वाढदिवसाचा केक कापला…मात्र बर्थ-डेच अनिकेतच्या आयुष्याचा अंतिम दिवस ठरला!

२९ वर्षीय तरुणाचा न्हावा-खाडी परिसरात अपघात; पलटी खाऊन फॉर्चुनरचा चक्काचूर फॉर्च्युनर कारची अवस्था पाहून लक्षात येते दुर्घटनेची भीषणता घनःश्याम कडूउरण : मित्रांसह वाढदिवसाचा केक कापून आपल्या फॉर्च्युनर कारमधून घरी परतणार्‍या…

चित्रलेखा पाटलांना कुर्डुसमध्ये गाव बंदी -राजा केणी

तरुणांविषयी बदनामीकारक वक्तव्याने पोयनाड, पेझारीमध्ये संताप गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांचे आश्वासन अमुलकुमार जैनरायगड : शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी पेझारी येथील महिला मेळाव्यात तरुणांबद्दल अतिशय बदनामीकारक…

रायगड फोटोग्राफर्स असोसिएशनतर्फे पेणमध्ये प्रथमच ‘रायगड फोटो एक्स्पो २०२४’ चे आयोजन

खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन विनायक पाटीलपेण : रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशन (रजि.) यांच्यातर्फे रविवार, दि. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्ह्यातील सर्वच छायाचित्रकारांसाठी ‘रायगड फोटो एक्सपो २०२४’…

‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत स्वच्छता अभियान

प्रतिनिधीनागोठणे : कोएसो आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने दत्तक गाव वेलशेत आंबेघर येथे प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.…

error: Content is protected !!