अलिबाग येथे ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ उत्साहात साजरा
रायगड जिल्हा परिषद औषधनिर्माण अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती प्रतिनिधीअलिबाग : शनिवार, दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी सुरुची रिसॉर्ट कुरुळ अलिबाग येथे “जागतिक फार्मासिस्ट दिन” साजरा करण्यात आला. जागतिक फार्मासिस्ट…
कोलाड नाक्यावरील मोकाट गुरे मालकांनी येत्या आठ दिवसांत ताब्यात घ्या -पो. नि. नितीन मोहिते
…अन्यथा गुरे गो शाळेत धाडली जाणार; कोलाड पोलिसांचा इशारा विश्वास निकमकोलाड : मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड-आंबेवाडी नाक्यावर गेली अनेक वर्ष मोकाट जनावरांचे कळप रस्त्यांच्या मध्यभागी तसेच मार्गाच्या कडेला ठाण मांडून…
एमसीए आयोजित क्रिकेट पंच परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; रायगडचे पाच पंच उत्तीर्ण
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या पंच परीक्षेचा अंतिम निकाल एमसीएकडून जाहिर करण्यात आला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अधिकार क्षेत्रातील २१ जिल्ह्यातील पंचांनी परीक्षेसाठी सहभाग घेतला होता. त्यामध्ये…
राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत मुलांमध्ये रायगड संघ अंतिम विजेता
प्रतिनिधीनागोठणे : भारतीय टेनिसबॉल क्रिकेट महासंघ, आंतरराष्ट्रीय टेनिसबॉल क्रिकेट फेडरेशन यांच्या संलग्नतेने तसेच युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, भारतीय शालेय खेळ महासंघ यांच्या मान्यताप्राप्त तसेच स्पोर्ट्स कोटामध्येही समाविष्ट…
माणगाव-दिघी महामार्ग ठरतोय वरदान!
पाच वर्षात एकही खड्डा नाही, २४६ कोटी रुपये खर्च, सर्वसामान्यांना मोठा दिलासा मजिद हजितेमाणगाव : कोकणातील रखडलेला, खड्डेमय झालेला, अर्धवट असलेला, अद्यापही कामं सुरू असलेला, रस्त्याची चाळण झालेला, आंदोलने सुरू…
माणगाव काळ नदी पात्रात सापडला अज्ञात इसमाचा मृतदेह
सलीम शेखमाणगाव : माणगाव काळ नदी पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सदरची घटना सोमवार, दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या पूर्वी घडली. याबाबतची…
पेणमध्ये खळबळ! जेवण बनवलं नाही म्हणून पती गोपीनाथ वाघमारेने केली पत्नी पिंकीची निर्घृण हत्या
विनायक पाटीलपेण : तालुक्यातील शहापाडा धरणाच्या परिसरात जेवण न बनविण्याच्या भांडणातून व गावठी दारूच्या नशेत पत्नीची क्रूरपणे हत्या केली तसेच पतीने पत्नीचे भिंतीवर डोके आपटून ठार मारल्याची घटना मंगळवारी (दि.…
मातोश्रीवर शिवसेनेतर्फे मनोहरशेठ भोईर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब
घन:श्याम कडूउरण : मातोश्रीवर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज उरणमधील प्रमुख्य पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या भेटी दरम्यान होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत उरण विधानसभा मतदार संघातून शिवसेनेतर्फे…
स्थानिकांना काम मिळण्यासाठी कंपनी विरोधात लॉरी चालक मालक संघटना आक्रमक
घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील करंजा गावाच्या हद्दीमधील ‘करंजा इन्फ्रा’ कंपनीत स्थानिकांना काम मिळावे यासाठी पनवेल उरण ‘लॉरी चालक मालक संघटना’ आक्रमक झाली आहे. आज त्यांनी कंपनीच्या गेटवर येऊन प्रशासनाला दोन…
“कर्मचार्यांच्या थकीत वेतनाबाबत आरसीएफचे कोणतेही दायित्व नाही”
अमुलकुमार जैनरायगड : आरसीएफच्या कुरुळ वसाहतीमध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित शाळा असून शाळेसंदर्भातील शिक्षण विभागाच्या आवश्यक सर्व परवानग्या व शाळेची नोंदणी डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांचे नावे आहे. शासन…
